…आता, गुजरात दंगलीप्रकरणी भाजपने माफी मागावी : नवाब मलिक

Updated On:

मुंबई – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी 45 वर्षांनंतर आणीबाणी लावण्याचा निर्णय चुकीचा होता हे स्वीकारले आहे. कॉंग्रेसने कुठे ना कुठे आपली चूक मान्य केली आहे. याआधी कॉंग्रेसने दिल्लीत झालेल्या दंग्यांसंदर्भात देखील माफी मागितली होती. 

आता वेळ आली आहे की भाजपानेही गुजरातमध्ये जी दंगल झाली ती चुकीची होती हे स्विकारायला हवे आणि कॉंग्रेसने दिल्ली दंग्यांबाबत माफी मागितली त्याप्रमाणे आता भाजपाने देखील माफी मागितली पाहिजे, असे प्रतिपादन अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केले.

आणखी संबंधित बातम्या

Political News : बीजेडीला राजकीय धक्का ! 'या' खासदाराचा तडकाफडकी राजीनामा

2026-05-25 16:08:02

Political News : बीजेडीला राजकीय धक्का ! 'या' खासदाराचा तडकाफडकी राजीनामा

V. D. Satheesan : केळकरांच्या नियुक्तीचे मुख्यमंत्र्यांकडून समर्थन; विरोधकांचे आरोप फेटाळले

2026-05-25 15:44:09

V. D. Satheesan : केळकरांच्या नियुक्तीचे मुख्यमंत्र्यांकडून समर्थन; विरोधकांचे आरोप फेटाळले

दिल्ली वार्ता : मंत्रिमंडळाचा विस्तार

2026-05-25 05:30:26

दिल्ली वार्ता : मंत्रिमंडळाचा विस्तार

Cockroach Janta Party : कॉक्रोच जनता पार्टीला भारतात आणखी एक धक्का! अभिजीत दिपकेंच्या अडचणीत वाढ

2026-05-24 21:56:23

Cockroach Janta Party : कॉक्रोच जनता पार्टीला भारतात आणखी एक धक्का! अभिजीत दिपकेंच्या अडचणीत वाढ

Chandrakant Patil : नागरिकांना गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा मिळावा, यासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करावे- चंद्रकांत पाटील

2026-05-24 20:06:12

Chandrakant Patil : नागरिकांना गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा मिळावा, यासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करावे- चंद्रकांत पाटील