माणूस नाही तर ‘देव’ आहेत; जवानांप्रती सांगलीकरांनी व्यक्त केल्या भावना
Updated On:

सांगली: अतिवृष्टीमुळे कोल्हापूरसह सांगलीत महापूर आला. त्यामुळे पूर्णपणे जनजीवन विस्कळीत झाले. कोल्हापूर-सांगलीत महापूरासारखे मोठे संकट आल्यानंतर एनडीआरएफ, लष्कर आणि नेव्हीने युद्धपातळीवर मदत केली व अजूनही त्यांचे बचावकार्य सुरू आहे.





