नोरा फतेहीने गळ्यात गुंडाळला जिवंत अजगर VIdeo Viral

Updated On:
नोरा फतेहीने गळ्यात गुंडाळला जिवंत अजगर VIdeo Viral

मुंबई – नोरा फतेहीच्या डान्सचे सगळेच दिवाने आहेत. म्हणूनच नोराच्या सगळ्याच स्टेप्स सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असतात. सध्या नोराचा एक आगळावेगळा व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. नोराचा असा अंदाज तुम्ही यापूर्वी कधीही पाहिला नसेल. असं काहीतरी आगळंवेगळं करूनही नोराचा लूक चाहत्यांना भुरळ घालत आहे. व्हिडिओमध्ये यावेळी नोराने आपल्या गळ्यात चक्क अजगर गुंढाळल्याचे पाहायला मिळत आहे.

नोरा फतेहीचा अजगरासोबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओ केव्हाच आहे हे सांगणं अवघड आहे मात्र याना चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे. कारण हा खराखुरा अजगर जिवंत असून नोराने गळ्यात लपेटताच हालचाल करताना दिसत आहे. अजगराला पाहून अनेकांनी नोराला जीव धोक्यात न घालण्याचा सल्ला कमेंट करत दिला आहे.

नोराने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. या यादीत ‘स्ट्रीट डान्सर 3डी’, ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ आणि ‘बाटला हाउस’ सारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे, ज्यामध्ये नोराने अभिनय कौशल्य दाखवले होत. नोरा फतेही अभिनयाच्या जगात काही खास करू शकली नसली तरी तिच्या डान्सचे इंडस्ट्रीत सगळेच दिवाने आहेत.

आणखी संबंधित बातम्या

MCE Society Azam Campus : पुण्यातील 27 पालिका शाळांतील डिजिटल शिक्षणाची राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केली पाहणी

2026-10-05 21:10:45

MCE Society Azam Campus : पुण्यातील 27 पालिका शाळांतील डिजिटल शिक्षणाची राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केली पाहणी

Nora Fatehi: ‘टॉय प्लेन’ म्हणणं पडलं महागात! नोरा फतेहीविरोधात ३ कोटींचा मानहानीचा दावा

2026-09-08 11:34:10

Nora Fatehi: ‘टॉय प्लेन’ म्हणणं पडलं महागात! नोरा फतेहीविरोधात ३ कोटींचा मानहानीचा दावा

Nora Fatehi : 'त्या दोन वर्षांत मी जे काही सहन केलं ते भयावह होतं'; नोरा फतेहीचा मोठा खुलासा, नेमकं काय घडलं होतं?

2026-08-26 09:27:49

Nora Fatehi : 'त्या दोन वर्षांत मी जे काही सहन केलं ते भयावह होतं'; नोरा फतेहीचा मोठा खुलासा, नेमकं काय घडलं होतं?

Loni Kalbhor Crime : बेपत्ता अल्पवयीन मुलाचा शोध! मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्य आरोपी अटकेत

2026-05-30 04:15:36

Loni Kalbhor Crime : बेपत्ता अल्पवयीन मुलाचा शोध! मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्य आरोपी अटकेत

Nora Fatehi: वादानंतर नोरा फतेहीची माफी; अनाथ मुलींच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी

2026-05-08 14:43:44

Nora Fatehi: वादानंतर नोरा फतेहीची माफी; अनाथ मुलींच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी