\n

सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागल्यावर अखेर रामदेव बाबा यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं आहे. रामदेव बाबा यांच्या वक्तव्यावरून अनेकांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली.

\n

आता  त्यांचा पुन्हा एक व्हिडियो सोशलवर चांगलाच व्हायरल झाला आहे. बाबा रामदेव यांना अटक करण्याची मागणी झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये, किसी का बाप भी अरेस्ट नही कर सकता, असे बाबा रामदेव यांनी म्हटलंय.

\n

दरम्यान, देशात करोनाची परिस्थिती भंयकर असताना योग गुरु बाबा रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथी उपचार पद्धतीवर टीका केली होती. यावरुन इंडियन मेडिकल असोसिएशननं आक्रमक पवित्रा घेतला होता. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे बाबा रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली गेली होती.

\n

यानंतर रामदेव बाबांनी माघार घेतली असून ते वक्तव्य मागे घेतल्याचे ट्विट केल आहे. यासंदर्भात उपचार पद्धितींच्या या संघर्षपूर्ण वादाला मी इथे थांबवतो आणि मी केलेले वक्तव्य मागे घेतो असे रामदेव बाबा यांनी म्हणाले आहेत.

\n

यावेळी  त्यांना सोशलवर चांगलेच ट्रोल करण्यात आले. सोशल मीडियावर बाबा रामदेव यांच्या अटकेचा ट्रेंड चालवला गेला. #RamdevBaba #ArrestRamdev  या हॅशटॅगसह ट्विटरवर ट्रेंड् चालविण्यात आले यावर यांनी प्रतिक्रिया देतांनाचा व्हिडियो आता सोशलवर तुफान व्हायरल झाला आहे.

\n

रामदेव बाबा म्हणाले,’कधी रामदेव ठग असल्याचा ट्रेंड चालवला जातो. त्यांना ट्रेंड चालवू द्या, आता आम्हीही ट्रेंड शिकलो आहोत, आमचा ट्रेंड सर्वात वरी असतो, अरेस्ट तो उनका बाप भी नही कर सकता., असे म्हणत त्यांनी टीका करणाऱ्यांना उत्तर दिले आहे.

\n

तत्पूर्वी आयएमएने बाबा रामदेव यांच्यावर महामारी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल व्हायला हवा. त्याचवेळी आपले गुरू रामदेव आणि पतंजली उद्योगावरील होत असलेला लोकांचा हल्ला पाहून आचार्य बालकृष्णदेखील मैदानात उतरले आहेत. बालकृष्ण यांनी योग आणि आयुर्वेद नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा अजब दावा केला आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"‘मला कोणाचा बापही अरेस्ट करू शकत नाही.’ रामदेव बाबांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/05/ramdev-baba-2.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/pritifulbandheeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/no-ones-father-can-arrest-me-ramdev-babas-he-video-goes-viral#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/05/ramdev-baba-2.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/no-ones-father-can-arrest-me-ramdev-babas-he-video-goes-viral#webpage","name":"‘मला कोणाचा बापही अरेस्ट करू शकत नाही.’ रामदेव बाबांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल","url":"https://www.dainikprabhat.com/no-ones-father-can-arrest-me-ramdev-babas-he-video-goes-viral","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/no-ones-father-can-arrest-me-ramdev-babas-he-video-goes-viral#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/05/ramdev-baba-2.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/no-ones-father-can-arrest-me-ramdev-babas-he-video-goes-viral#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/no-ones-father-can-arrest-me-ramdev-babas-he-video-goes-viral","name":"‘मला कोणाचा बापही अरेस्ट करू शकत नाही.’ रामदेव बाबांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल"}}]}}}

‘मला कोणाचा बापही अरेस्ट करू शकत नाही.’ रामदेव बाबांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल