ब्लॅक डीप नेक ड्रेसमध्ये ‘निया शर्मा’ कमालीची सुंदर; पाहा फोटो…

Updated On:
Photo 1

मुंबई – टीव्ही अभिनेत्री ‘निया शर्मा’चे नाव इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. नियाने भलेही बॉलिवूडमध्ये डेब्यू केले नसेल, पण तिची फॅन फॉलोइंग बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. निया शर्मा तिच्या ग्लॅमर्स स्टाईल आणि ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. नियाने तिच्या करिअरमध्ये तिच्या मेहनतीमुळे हे स्थान मिळवले आहे.

अभिनेत्री निया शर्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते, फोटोंमधील तिचा बोल्ड अवतार पाहून चाहते सेलिब्रिटी देखील अवाक होत असतात. दरम्यान, पुन्हा एकदा असाच बोल्ड शूट नियाने केला असून, तिचे हे फोटो सोशलवर धुमाकूळ आहेत.

निया शर्माने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर काळ्या ड्रेसमध्ये तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये निया वेस्टर्न पोशाखतही अप्रतिम दिसत आहे. निया ब्लॅक डीप नेक ड्रेस परिधान केला असून, यावेळी वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.

नियाचा लूक सुपर सिझलिंग आहे. तिने घातलेल्या आउटफिटने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ट्‌वीटर आणि इन्स्टाग्रामवर या फोटोजना लाईक्‍स आणि कॉमेंटस मजबूत मिळाल्या असून तिचं फॅन फॉलोईंगही वाढत असल्याचं दिसून येत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Ujjwal Nikam : कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? अखेर स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितली खरी स्टोरी...

Ujjwal Nikam : कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? अखेर स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितली खरी स्टोरी...

Shah Rukh Khan : विमानातील जीवघेण्या प्रसंगात दाखवली बहादुरी; शाहरुख खानकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक

Shah Rukh Khan : विमानातील जीवघेण्या प्रसंगात दाखवली बहादुरी; शाहरुख खानकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक

Prajakta mali : "मला तू कसाबच्या भूमिकेतच जास्त आवडलाय..."; ललित प्रभाकरला पाहून प्राजक्ताची 'ती' पोस्ट चर्चेत !

Prajakta mali : "मला तू कसाबच्या भूमिकेतच जास्त आवडलाय..."; ललित प्रभाकरला पाहून प्राजक्ताची 'ती' पोस्ट चर्चेत !

Sunita Ahuja: गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा सिनेमात काम न करताही कोट्यवधींची मालकीण! कुठून होते कमाई? जाणून घ्या संपत्तीचा आकडा

Sunita Ahuja: गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा सिनेमात काम न करताही कोट्यवधींची मालकीण! कुठून होते कमाई? जाणून घ्या संपत्तीचा आकडा