निक्की तांबोळीच्या बोल्ड लूकनं पुन्हा केला धुमाकूळ; पाहा नवे फोटो…

Updated On:-5 फोटो
Photo 1
1 / 5

आणखी संबंधित फोटो

मुंबई – ‘बिग बॉस 14’ आणि ‘खतरों के खिलाडी 11’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्ध झोतातत आलेली अभिनेत्री ‘निक्की तांबोळी’ सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. बिग बॉसच्या घरामध्ये निक्की तांबोळीनं आपल्या तुफान अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकली होती. त्यानंतर घराबाहेर पडल्यानंतर निक्की काही म्युझिक व्हिडीओंमध्ये दिसली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावरही चांगलीच अ‍ॅक्टिव असल्याचं नेहमी दिसून येत. निक्कीला इन्स्टाग्रामवर लाखो लोक फॉलो करत असतात.

निक्की तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ तिच्या फॉलोअर्ससाठी नेहमी शेअर करत असून, ती चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवत आहे. दरम्यान, असच काहीस निक्कीने पुन्हा एकदा करून दाखवलं आहे.

हो… निक्कीने नुकतंच तिच्या अधिकृत इन्टाग्रामवर स्वतःचे काही बोल्ड आणि मादक फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिचा सिझलिंग लूक दिसला आहे, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

जर तुम्ही हे फोटो पहिले तर यात अभिनेत्रीने तिच्या कॅज्युअल लूकमध्येही बोल्डनेसची भर घातली असल्याचं दिसून येईल. येथे तिने डेनिम रिप्ड जीन्स परिधान केलेला दिसत आहे. तर, निक्कीने जीन्ससोबत गुलाबी रंगाचा अतिशय डीप नेक टॉप घातला आहे.

यासोबत तिने न्यूड मेकअप केला आहे आणि वेव्ही लुकसह तिचे केस खुले ठेवले आहेत. हा लूक दाखवत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर अनेक हटक्या पोज दिल्या आहेत. या लूकमध्ये निक्की कमालीची सुंदर दिसत आहे.

अभिनेत्री चाहते देखील तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडत आहेत. तिचा मादक अंदाज चाहत्यांना वेड लावणार आहे. नेटकरी अद्यापही या बोल्ड फोटोंवर आपली प्रतिक्रिया देत आहेत. लाखो चाहत्यांना निक्कीचे फोटो आवडले आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Ujjwal Nikam : कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? अखेर स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितली खरी स्टोरी...

Ujjwal Nikam : कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? अखेर स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितली खरी स्टोरी...

Shah Rukh Khan : विमानातील जीवघेण्या प्रसंगात दाखवली बहादुरी; शाहरुख खानकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक

Shah Rukh Khan : विमानातील जीवघेण्या प्रसंगात दाखवली बहादुरी; शाहरुख खानकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक

Prajakta mali : "मला तू कसाबच्या भूमिकेतच जास्त आवडलाय..."; ललित प्रभाकरला पाहून प्राजक्ताची 'ती' पोस्ट चर्चेत !

Prajakta mali : "मला तू कसाबच्या भूमिकेतच जास्त आवडलाय..."; ललित प्रभाकरला पाहून प्राजक्ताची 'ती' पोस्ट चर्चेत !

Sunita Ahuja: गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा सिनेमात काम न करताही कोट्यवधींची मालकीण! कुठून होते कमाई? जाणून घ्या संपत्तीचा आकडा

Sunita Ahuja: गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा सिनेमात काम न करताही कोट्यवधींची मालकीण! कुठून होते कमाई? जाणून घ्या संपत्तीचा आकडा