\n

दरम्यान, असच काहीस निक्कीने पुन्हा एकदा करून दाखवलं आहे. हो… निक्कीने नुकतंच तिच्या अधिकृत इन्टाग्रामवर स्वतःचे काही बोल्ड आणि मादक फोटो शेअर केले असून, सध्या तिचे हे फोटो धुमाकूळ घालत आहेत. अभिनेत्री स्विमिंग पूलमध्ये फोटो काढताना दिसत आहे, तसेच तिने बिकिनी परिधान केली असून निक्की खूपच मादक दिसत आहे.

\n

अभिनेत्री चाहते देखील तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडत आहेत. तिचा मादक अंदाज चाहत्यांना वेड लावणार आहे. नेटकरी अद्यापही या बोल्ड फोटोंवर आपली प्रतिक्रिया देत आहेत. लाखो चाहत्यांना निक्कीचे फोटो आवडले असून, सर्वच जण तिच्या प्रेमात पडले आहेत.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Nikki Tamboli : स्विमिंग पूलमध्ये निक्की तांबोळीचा बोल्ड अवतार; फोटो पाहून नेटकरी हैराण !","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/01/nikki-tamboli.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Rushikesh Jangam","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/nikki-tambolis-bold-avatar-in-the-swimming-pool-netizens-are-shocked-to-see-the-photo#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/01/nikki-tamboli.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/nikki-tambolis-bold-avatar-in-the-swimming-pool-netizens-are-shocked-to-see-the-photo#webpage","name":"Nikki Tamboli : स्विमिंग पूलमध्ये निक्की तांबोळीचा बोल्ड अवतार; फोटो पाहून नेटकरी हैराण !","url":"https://www.dainikprabhat.com/nikki-tambolis-bold-avatar-in-the-swimming-pool-netizens-are-shocked-to-see-the-photo","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/nikki-tambolis-bold-avatar-in-the-swimming-pool-netizens-are-shocked-to-see-the-photo#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/01/nikki-tamboli.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/nikki-tambolis-bold-avatar-in-the-swimming-pool-netizens-are-shocked-to-see-the-photo#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/nikki-tambolis-bold-avatar-in-the-swimming-pool-netizens-are-shocked-to-see-the-photo","name":"Nikki Tamboli : स्विमिंग पूलमध्ये निक्की तांबोळीचा बोल्ड अवतार; फोटो पाहून नेटकरी हैराण !"}}]}}}

Nikki Tamboli : स्विमिंग पूलमध्ये निक्की तांबोळीचा बोल्ड अवतार; फोटो पाहून नेटकरी हैराण !

Updated On:
Photo 1

Nikki Tamboli : ‘बिग बॉस 14’ आणि ‘खतरों के खिलाडी 11’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्ध झोतातत आलेली अभिनेत्री ‘निक्की तांबोळी’ सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. बिग बॉसच्या घरामध्ये निक्की तांबोळीनं आपल्या तुफान अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकली होती. त्यानंतर घराबाहेर पडल्यानंतर निक्की काही म्युझिक व्हिडीओंमध्ये दिसली आहे.

अभिनेत्री सोशल मीडियावरही चांगलीच अ‍ॅक्टिव असल्याचं नेहमी दिसून येत. निक्कीला इन्स्टाग्रामवर लाखो लोक फॉलो करत असतात. निक्की तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ तिच्या फॉलोअर्ससाठी नेहमी शेअर करत असून, ती चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Adda (@bolly_adda7)

दरम्यान, असच काहीस निक्कीने पुन्हा एकदा करून दाखवलं आहे. हो… निक्कीने नुकतंच तिच्या अधिकृत इन्टाग्रामवर स्वतःचे काही बोल्ड आणि मादक फोटो शेअर केले असून, सध्या तिचे हे फोटो धुमाकूळ घालत आहेत. अभिनेत्री स्विमिंग पूलमध्ये फोटो काढताना दिसत आहे, तसेच तिने बिकिनी परिधान केली असून निक्की खूपच मादक दिसत आहे.

अभिनेत्री चाहते देखील तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडत आहेत. तिचा मादक अंदाज चाहत्यांना वेड लावणार आहे. नेटकरी अद्यापही या बोल्ड फोटोंवर आपली प्रतिक्रिया देत आहेत. लाखो चाहत्यांना निक्कीचे फोटो आवडले असून, सर्वच जण तिच्या प्रेमात पडले आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Smita Patil: अमिताभ यांच्यासोबत बोल्ड सीन केल्यानंतर स्मिता पाटील झालेल्या भावूक; आईच्या कुशीत शिरून रात्रभर रडल्या

Smita Patil: अमिताभ यांच्यासोबत बोल्ड सीन केल्यानंतर स्मिता पाटील झालेल्या भावूक; आईच्या कुशीत शिरून रात्रभर रडल्या

Janhvi Kapoor: जान्हवीच्या मेहंदीत दिसलं बॉयफ्रेंडचं नाव; चाहते म्हणाले, आता लग्न कधी?

Janhvi Kapoor: जान्हवीच्या मेहंदीत दिसलं बॉयफ्रेंडचं नाव; चाहते म्हणाले, आता लग्न कधी?

Sangeeta Bijlani: सलमानसोबत लग्नपत्रिका छापल्या, पण लग्न मोडलं; तरीही संगीता बिजलानीची मैत्री आजही कायम

Sangeeta Bijlani: सलमानसोबत लग्नपत्रिका छापल्या, पण लग्न मोडलं; तरीही संगीता बिजलानीची मैत्री आजही कायम

Huma Qureshi: “कुटुंबाला अस्वस्थ वाटेल असं काम करणार नाही”; न्यूड सीनबाबत हुमा कुरेशीची स्पष्ट भूमिका

Huma Qureshi: “कुटुंबाला अस्वस्थ वाटेल असं काम करणार नाही”; न्यूड सीनबाबत हुमा कुरेशीची स्पष्ट भूमिका