Video : आधी सोमय्यांनीच अंगावर गाडी घातली; आंदोलक शिवसैनिकांचा दावा

Updated On:

पुणे – भारतीय जनता पक्षाचे खासदार किरीट सोमय्या आणि शिवसैनिक यांच्यात पुणे महापालिकेत मोठा गोंधळ झाला. यावेळी किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. याचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत. यावर आता आंदोलक शिवसैनिकांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे म्हणाले की, महापालिकेच्या पाण्याच्या प्रकल्पासह इतर प्रकल्पात मोठे घोटाळे झाले आहेत. हे घोटाळे सोमय्या यांच्या निदर्शनास आणून द्यायचे होते. त्यासाठी निवेदन देण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. मात्र निवेदनाचा स्वीकार न करता सोमय्या यांनी माझ्यावरच गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याचा दावा मोरे यांनी केला.

दरम्यान शिवसैनिकांच्या रोषापुढे सोमय्यांना पळता धुई थोडी झाली. आमच्या शिवसेनेवर खोटेनाटे आरोप केले तर आम्ही खपवून घेणार नाही. तुमच्यात हिंमत असेल तर पुणे महापालिकेत भ्रष्टाचार बाहेर काढा, असं आव्हानही संजय मोरे यांनी यावेळी दिलं.

आणखी संबंधित बातम्या

State Public Service Commission : राज्य लोकसेवा आयोगांची पुनर्रचना करा; 'या' भाजप खासदाराची मागणी

2026-09-08 15:12:23

State Public Service Commission : राज्य लोकसेवा आयोगांची पुनर्रचना करा; 'या' भाजप खासदाराची मागणी

Nitesh Rane : ....तर ईदलाही डीजे बंद झाला पाहिजे; नितेश राणेंची रोखठोक भूमिका

2026-09-08 13:08:17

Nitesh Rane : ....तर ईदलाही डीजे बंद झाला पाहिजे; नितेश राणेंची रोखठोक भूमिका

Navnath Ban: "निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, MPSC सगळे चुकीचे फक्त संजय राऊतच बरोबर?" ; भाजपची खोचक टीका

2026-09-08 12:39:59

Navnath Ban: "निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, MPSC सगळे चुकीचे फक्त संजय राऊतच बरोबर?" ; भाजपची खोचक टीका

Sanjay Gaikwad : "एखाद्या बाईने म्हटले की मी बाप आहे, तर..."; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली, फडणवीसांच्या विश्वासू महिला आमदाराविषयी वादग्रस्त वक्तव्य

2026-09-08 11:18:23

Sanjay Gaikwad : "एखाद्या बाईने म्हटले की मी बाप आहे, तर..."; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली, फडणवीसांच्या विश्वासू महिला आमदाराविषयी वादग्रस्त वक्तव्य

Nana Patole : कोरोना लसीमुळे कर्करोग अन् हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले ; काँग्रेस नेते नाना पटोलेंच्या दाव्याने खळबळ

2026-09-08 08:06:17

Nana Patole : कोरोना लसीमुळे कर्करोग अन् हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले ; काँग्रेस नेते नाना पटोलेंच्या दाव्याने खळबळ