Guardian Minister List: तुमच्या जिल्ह्याचा नवा पालकमंत्री कोण? पहा यादी

Maharashtra Guardian Minister List – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर केली आहे. या सुधारित यादीत अजित पवार यांसह त्यांच्या गटातील सात मंत्र्यांना पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.
सुधारित यादीनुसार काही मंत्र्यांकडे दोन ते तीन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. कोणत्या जिल्ह्याची जबाबदारी कोणावर देण्यात आली आहे? तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण आहे याची सविस्तर यादी पहा..
कोणत्या जिल्ह्यात कोण पालकमंत्री ?
छत्रपती संभाजीनगर – संदीपान भुमरे
बीड – धनंजय मुंडे
जालना – अतुल सावे
धाराशिव – तानाजी सावंत
नांदेड – गिरीश महाजन
लातूर – गिरीश महाजन
परभणी – संजय बनसोडे
हिंगोली – अब्दुल सत्तार
पुणे – अजित पवार
सांगली – सुरेश खाडे
सातारा – शंभूराज देसाई
सोलापूर – चंद्रकांत पाटील
कोल्हापूर – हसन मुश्रीफ
अकोला – राधाकृष्ण विखे-पाटील
अमरावती – चंद्रकांत पाटील
बुलढाणा – दिलीप वळसे-पाटील
यवतमाळ – संजय राठोड
वाशिम – संजय राठोड
भंडारा – विजयकुमार गावित
चंद्रपूर – सुधीर मुनगुंटीवार
गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
गोंदिया – धर्मरावबाबा आत्राम
नागपूर – देवेंद्र फडणवीस
वर्धा – सुधीर मुनगुंटीवार
मुंबई शहर – दीपक केसरकर
मुंबई उपनगर – मंगलप्रभात लोढा
ठाणे – शंभूराज देसाई
पालघर – रविंद्र चव्हाण
रायगड – उदय सामंत
रत्नागिरी – उदय सामंत
सिंधुदुर्ग – रविंद्र चव्हाण
अहमदनगर – राधाकृष्णा विखे पाटील
धुळे – गिरीश महाजन
जळगाव – गुलाबराव पाटील
नंदूरबार – अनिल पाटील
नाशिक – दादा भुसे



