Jaggu Ani Juliet: होतोय राडा दमदार.. येतोय भावी आमदार ! (VIDEO)

Updated On:

मुंबई – पुनीत बालन स्टुडिओजचा जग्गू आणि जुलिएट या बहुचर्चित सिनेमातील ‘येतोय भावी आमदार’ हे गाणं उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय अतुलचं धमाकेदार म्युझिक या चित्रपटात ऐकायला मिळणार आहे. याची झलक नुकतीच सर्वांना पाहायला मिळाली. यामध्ये अभिनेता उपेंद्र लिमये आणि अमेय वाघचा भन्नाट डान्स पाहायला मिळणार आहे.

यापूर्वी जग्गू आणि जुलिएटमधील ‘मना..’ या गाण्याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. आता ‘येतोय भावी आमदार’ या गाण्यावर थिरकायला प्रेक्षक सज्ज झाले असून उद्या प्रदर्शित होणाऱ्या गाण्याची आतुरतेने वाटत पाहत आहेत.

‘पुनीत बालन स्टुडिओज्’ची नवीकोरी निर्मिती, अजय-अतुल यांचं अफलातून म्युझिक, महेश लिमयेंचा जादूई कॅमेरा आणि दिग्दर्शन तर अमेय वाघ-वैदेही परशुरामी यांची सुपरक्यूट जोडी असं भन्नाट कॉम्बिनेशन असलेला ‘जग्गू आणि जुलिएट’ हा चित्रपट नवीन वर्षात १० फेब्रुवारीला आपल्या भेटीस येणार आहे.

आणखी संबंधित बातम्या

अनुभवा मौज, मज्जा, मस्तीची एक धमाल सफर; 'जग्गु आणि जुलिएट' सिनेमाचं नवीन पोस्टर आउट

2023-02-07 15:08:16

अनुभवा मौज, मज्जा, मस्तीची एक धमाल सफर; 'जग्गु आणि जुलिएट' सिनेमाचं नवीन पोस्टर आउट

'आला भावी आमदार'ची विदेशातही हवा ! Jaggu Ani Juliet च्या गाण्यावर थिरकला Ricky Pond पहा VIdeo

2023-02-03 10:26:35

'आला भावी आमदार'ची विदेशातही हवा ! Jaggu Ani Juliet च्या गाण्यावर थिरकला Ricky Pond पहा VIdeo

Jaggu Ani Juliet' च्या 'आला भावी आमदार' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ.. प्रदर्शित होताचं क्रॉस केले 1M Views

2023-02-01 14:44:34

Jaggu Ani Juliet' च्या 'आला भावी आमदार' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ.. प्रदर्शित होताचं क्रॉस केले 1M Views

भावी आमदाराची दमदार एन्ट्री झाली.! 'Jaggu Ani Juliet' मधील बहुप्रतीक्षित गाणं रिलीज

2023-01-31 12:48:18

भावी आमदाराची दमदार एन्ट्री झाली.! 'Jaggu Ani Juliet' मधील बहुप्रतीक्षित गाणं रिलीज

मना तुझ्या विना.! 'जग्गु आणि जुलिएट' सिनेमातील गाणं होतंय तुफान ट्रेंड मिळाले तब्बल एवढे व्ह्यूज...

2023-01-19 12:28:27

मना तुझ्या विना.! 'जग्गु आणि जुलिएट' सिनेमातील गाणं होतंय तुफान ट्रेंड मिळाले तब्बल एवढे व्ह्यूज...