नेहा शर्माचे बोल्ड फोटोशूट सोशलवर व्हायरल, तुमची नजर हटणार नाही !

मुंबई – अभिनेत्री नेहा शर्माच्या स्टाईलने तिचे चाहते थक्क झाले आहेत. नुकताच नेहाने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने बोल्डनेसची प्रत्येक मर्यादा ओलांडली आहे.
View this post on Instagram
नेहाने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने ब्रासोबत स्कर्ट घातला आहे. नेहाने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहे.
अभिनेत्री नेहाने परिधान केलेला ड्रेस रिव्हॉल्व्ह फॅशन ब्रँडचा आहे, कॅमिला कोहलोने डिझाइन केला आहे.
View this post on Instagram
नेहा शर्मा तिच्या इन्स्टाग्रामवर अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते, जे तिच्या चाहत्यांना आवडते.
नेहा शर्माने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. नेहाचा बोल्ड अवतार प्रत्येक चित्रपटात दिसला आहे.
View this post on Instagram





