नीलकंठ ज्वेलर्सचा खास लग्नसराईसाठी ग्रँड ज्वेलरी फेस्टिवल !

पुणे : धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर सोने व चांदी खरेदी करावी असे आपल्या शास्त्रात सांगितले आहे. या सोने व चांदीची धनत्रयोदशीला पूजा केल्यास आपल्याला समृद्धी लाभते व धनवृद्धी होते असे मानले जाते. तेव्हा या शुभमुहूर्तावर दागिने खरेदीसाठी नीलकंठ ज्वेलर्सला अवश्य भेट द्या. लग्नाची सुवर्ण खरेदी म्हणजे चोखंदळ ग्राहकांच्या पसंतीस उतरतील,आणि नववधूच्या सौन्दर्याला झळाळी आणतील असे अलंकार मिळावेत हि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नीलकंठ ज्वेलर्स घेऊन आले आहेत ग्रँड ज्वेलरी फेस्टिवल !
खास लग्नसराईसाठी आणि दिवाळीच्या सुवर्ण खरेदीसाठी 3नोव्हेंबर 2024 पर्यंत हे ग्रॅण्ड ज्वेलरी फेस्टिवल सुरु राहणार आहे. ज्यामध्ये सुवर्णालंकारांच्या घडणावळीवर 20% सवलत तर डायमंड ज्वेलरीच्या मजूरीवर 40% सवलत देण्यात येणार आहे. साखरपुडा, हळदीसमारंभ, रिसेप्शन असो वा इतर कोणताही शुभप्रसंग आणि लग्नविधीला साजेसे सुवर्णालंकार नीलकंठ ज्वेलर्समध्ये आहेत.
नीलकंठ ज्वेलर्सची ओळख ‘पुण्यातीलअग्रगण्य ज्वेलरी ब्रँड’ अशी आहे. आणि त्यांनी वेडिंग ज्वेलरी मध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. पारंपारिक आणि समकालीन दागिने, जसं हेरिटेज सोन्याचा हार किंवा आधुनिक डायमंड ज्वेलरी, नीलकंठ ज्वेलर्स मध्ये वैविध्यपूर्ण दागिन्यांची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. इथला प्रत्येक सुवर्णालंकार हा शुध्दआणि हालमार्क प्रमाणित असून प्रत्येक दागिना सर्टिफाईडच असतो.
ट्रेन्डी,स्टाईलिश आणि वैविध्यपूर्ण कुंदन कलेक्शन, अँटिक ज्वेलरी व हलक्याफुलक्या आकर्षक ज्वेलरीसह हॉलमार्क प्रमाणित दागदागिने, टेम्पल ज्वेलरीच्या फॅन्सी प्रकारातील अनेकविध प्रकारचे सुवर्णालंकार इथे उपलब्ध आहेत. नीलकंठ ज्वेलर्समध्ये हेरिटेज पोल्की इअररिंग्ज, गोल्डइअरिंग्ज, मंगळसूत्र, डायमंड बॅगल, ब्रेसलेट व ब्रायडल डायमंड ज्वेलरीची विस्तृत व दर्जेदार श्रेणी उपलब्ध आहे.
शोरूमचे सौंदर्यपूर्ण इंटेरियर,सुखद वातावरण, आणि अगत्यशील कर्मचारी; अर्थात आपल्या पसंतीच्या दागिन्यांची निवांत खरेदी नीलकंठ ज्वेलर्समध्ये सुखावह होणार हे निश्चित. नीलकंठ ज्वेलर्स प्रस्तुत ग्रॅण्डज्वेलरी फेस्टिवल म्हणजे ग्राहकांसाठी मोठी पर्वणी आहे. अगदी हार्टऑफ दि सिटी, नारायणपेठ, पत्र्यामारुती चौक इथे प्रशस्त पार्किंगची सुविधा तर आहेच, परंतु वॅलेट पार्किंग देखील उपलब्ध आहे.





