एमी जॅक्सनचा बदललेला लूक पाहून चाहते म्हणाले,”काय होतीस तू काय झालीस तू..’

Entertainment News – बॉलीवुड एक्ट्रेस एमी जैक्सन नेहमीच आपल्या बोल्ड अंदाज आणि चित्रपटांमुळे चर्चेत असते. ती नेहमीच तिच्या लाईफचे अपडेट सोशल शेअर करत असते. अशातच एमी जैक्सन तिचा न्यू लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे. या लुकला पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. या लुकला पाहून अनेकांना ओपनहाइमर (Oppenheimer) च्या किलियन मर्फ़ी (Cillian Murphy) ची आठवण आली आहे.एमी जैक्सनच्या गजब का ट्रांसफॉर्मेशन पाहून अनेकांना ती एमीच आहे का असा प्रश्न पडला आहे.
एमीने इंस्टाग्रामवर नुकताच तिचा लुक शेअर केला, या फोटोत तिचा लुकमध्ये खूप जास्त बदल झालेला दिसून येत आहे. या लुकचे फोटो सध्या सोशलवर तुफान व्हायरल होत आहे. तिचा हा लुक फॅन्सला आवडलेला नाही. प्लास्टिक सर्जरीमुळे तिचा लुक बदलेला असल्याचे एमीचे चाहते अंदाज लावत आहे. ( entertainment, amy jackson, bollywood news, Entertainment News, )
सोशलवर व्हायरल फोटोवर एमीचे चाहते कॉमेंट्स करत आहे, युजर्स यावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहे, सर्जरी करणे फसले…प्लास्टिक काही जास्तच लावण्यात आहे, काय होतीस तू काय झालीस तू अशा अनेक कंमेंस्ट आता सोशलवर करण्यात येत आहे. ती यापूर्वी भारी दिसायची असेही काही चाहत्यांचे मत आहे. तर काहींनी तिची तुलना थेट ओपनहाइमर (Oppenheimer) च्या किलियन मर्फ़ी (Cillian Murphy) सोबत केली आहे. ( entertainment, amy jackson, bollywood news, Entertainment News, )
एमी जैक्सन तिच्या रिलेशनशिपमुळे सतत चर्चेत असते. Ed Westwick सोबतचे नाव सोशलवर जोडले जात आहे. या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा नेहमीच रिपोर्टमध्ये येत असतात. मात्र दोघांपैकी एकानेही याबाबत माध्यमांना अधिकृत माहिती दिलेली नाही, काही दिवसांपूर्वी एमी जैक्सन Ed Westwick सोबत उदयपुरमध्ये हॉलीडे एन्जॉय करतांना दिसली. ( entertainment, amy jackson, bollywood news, Entertainment News, )





