#Carona : मुंबई पोलिसांच्या कार्याला माझा कडक सलाम- सुबोध भावे

Updated On:

मुंबई – कोरोना व्हायरसचा भारतात फैलाव झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही सेवा सुरू नाहीयेत.

दरम्यान, या अशा परिस्थिती पोलिस देखील दिवसातील कित्येत तास काम करत आहेत. काम करताना कोरोनाची लागण देखील होऊ शकते याची त्यांना चांगली कल्पना असली तरी ते आपले काम खूपच चांगल्याप्रकारे करताना दिसत आहे.

त्यांच्या या कामासाठी मराठी अभिनेता ‘सुबोध भावे’ने सोशल मिडीयाच्या माध्यमातून आभार मानले आहेत. सुबोधने घाणेकर स्टाईलमध्ये एक व्हिडिओ तयार केला असून, त्याने तो व्हिडिओ आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर शेअर केला आहे.

यात काशीनाथ घाणेकरांच्या गाजलेल्या वाक्यांचा वापर केला आहे.”काही दिवस तुम्हा-आम्हाला घरात बसावं लागलं तर काय झालं. उसमें क्या हैं? घाबरुन जायचं नाही आपल्या सगळ्यांच्या संरक्षणासाठी मुंबई पोलीस सक्षम आहे आणि दिवस-रात्र हे पोलीस बांधव-भगिनी रस्त्यावर थांबून आपल्या सर्वांचं रक्षण करतायेत, त्यांच्या या कार्याला माझा एकदम कडक सलाम! असं सुबोध म्हणाला.

आणखी संबंधित बातम्या

New Radio Show : ‘असा घडला महाराष्ट्र’ नव्या रेडिओ शोची घोषणा

2026-08-12 21:27:39

New Radio Show : ‘असा घडला महाराष्ट्र’ नव्या रेडिओ शोची घोषणा

Suraj Chavan : 'दारू पिऊन घरी आले, विमल खाऊन बाथरूममध्ये ओकले..'; फॅन्सच्या त्रासामुळे सुरज चव्हाणचा संताप, घेतला मोठा निर्णय

2026-06-08 17:01:18

Suraj Chavan : 'दारू पिऊन घरी आले, विमल खाऊन बाथरूममध्ये ओकले..'; फॅन्सच्या त्रासामुळे सुरज चव्हाणचा संताप, घेतला मोठा निर्णय

Janhvi Kapoor : 'पेद्दी' सिनेमात जान्हवी कपूरचं अंगप्रदर्शन.! सीन्सवरुन मोठा वाद, प्रसिद्ध गायिकाही भडकली

2026-06-08 16:19:48

Janhvi Kapoor : 'पेद्दी' सिनेमात जान्हवी कपूरचं अंगप्रदर्शन.! सीन्सवरुन मोठा वाद, प्रसिद्ध गायिकाही भडकली

Marathi Serial: 'वीण दोघांची ही तुटेना' मालिकेतून 'या' अभिनेत्रीची एक्झिट! शेअर केले Unseen Photos

2026-05-20 12:37:24

Marathi Serial: 'वीण दोघांची ही तुटेना' मालिकेतून 'या' अभिनेत्रीची एक्झिट! शेअर केले Unseen Photos

The Kerala Story 2 Trailer : जबरदस्ती धर्मांतर आणि बरंच काही..! 'द केरळ स्टोरी २'मध्ये नेमकं काय खास? पाहा थरारक ट्रेलर

2026-02-17 17:12:12

The Kerala Story 2 Trailer : जबरदस्ती धर्मांतर आणि बरंच काही..! 'द केरळ स्टोरी २'मध्ये नेमकं काय खास? पाहा थरारक ट्रेलर