अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्यासाठी मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडिओ तयार केलेत, पोलीस तपासात नवीन माहिती समोर

Updated On:
अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्यासाठी मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडिओ तयार केलेत, पोलीस तपासात नवीन माहिती समोर

मुंबई – अमृता फडणवीस यांना एक कोटींची लाच देऊ केल्याच्या प्रकरणात मुख्य लक्ष्य हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच होते, अशी महत्वपूर्ण माहिती पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात दिली. याप्रकरणी अनिष्का जयसिंघानीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश डीडी अलमालेनी यांनी 21 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

तसेच आरोपींनी मॉर्फ केलेले व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन अमृतांकडून 10 कोटी रुपये उकळण्याचा प्रयत्न केल्याचेही पोलिसांनी न्यायालयात म्हटले आहे.

याप्रकरणी अनिष्का व तिचे वडील अनिल जयसिंघानी यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 385 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. अमृता यांना ब्लॅकमेल करण्यासाठी मॉर्फ केलेले फोटो आणि तीन ते चार व्हिडिओ तयार करण्यात आल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Female jailer : घरकामासाठी कैद्यांना जेलबाहेर नेण्याचा आरोप; जेलरच आता त्याच तुरुंगात कैदी!

2026-10-08 19:31:12

Female jailer : घरकामासाठी कैद्यांना जेलबाहेर नेण्याचा आरोप; जेलरच आता त्याच तुरुंगात कैदी!

Baramati Crime News: बाबुर्डी दुहेरी हत्याकांडाचा सात दिवसांत छडा; चुलत नातूच निघाला मारेकरी

2026-10-04 11:24:34

Baramati Crime News: बाबुर्डी दुहेरी हत्याकांडाचा सात दिवसांत छडा; चुलत नातूच निघाला मारेकरी

Jammu & Kashmir: सुरक्षा अधिका-याला मारहाणप्रकरणी आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांची कारवाई

2026-10-03 13:34:21

Jammu & Kashmir: सुरक्षा अधिका-याला मारहाणप्रकरणी आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांची कारवाई

Accident case : माजी खासदारावर गुन्हा दाखल; भरधाव कारच्या धडकेत BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू

2026-10-01 10:37:25

Accident case : माजी खासदारावर गुन्हा दाखल; भरधाव कारच्या धडकेत BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू

Pune: अंगावर पाणी उडाल्याच्या किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलाला मारहाण; संबंधित आरोपी पोलिस असल्याचे निष्पन्न

2026-09-29 14:54:52

Pune: अंगावर पाणी उडाल्याच्या किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलाला मारहाण; संबंधित आरोपी पोलिस असल्याचे निष्पन्न