Shivendrasinhraje: मंत्री शिवेंद्रसिंहराजे ’सुरुची’ येथे दसर्याच्या शुभेच्छा स्वीकारणार
Shivendrasinhraje या सोहळ्याला सातारा- जावली मतदारसंघातील सर्व आजी माजी पदाधिकारी, सर्व आजी माजी नगरसेवक, सर्व मान्यवर, विविध स्थानिक संस्थांचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते आणि नागरिक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सुरुची कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी अमर मोकाशी यांनी केले आहे.

Shivendrasinhraje: विजयादशमी, दसरा सणानिमित्त राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले मंगळवार दि. 20 रोजी सायंकाळी 6 वाजता ‘सुरुची’ निवासस्थानातील कार्यालयात पारंपरिक पद्धतीने नागरिकांना दसर्याच्या शुभेच्छा देणार आहेत तसेच नागरिकांच्या शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत. या सोहळ्याला सातारा- जावली मतदारसंघातील सर्व आजी माजी पदाधिकारी, सर्व आजी माजी नगरसेवक, सर्व मान्यवर, विविध स्थानिक संस्थांचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते आणि नागरिक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सुरुची कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी अमर मोकाशी यांनी केले आहे.



