\n

अनेकजण उघडपणे भूमिका घ्यायला करतात. पण, प्रताप सरनाईक यांनी उघड भूमिका घेतली नैतिकतेवर राजीनामा द्यावा, असे मंत्रिमंडळातील एका सहकाऱ्याने थेट सुचविले. तरीही, प्रताप सावध रहा !! आतापर्यंत अजित पवार यांचा फोन आला असेल, “प्रताप, शांत बस.!!” अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून केली आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Jitendra Awhad : मंत्री प्रताप सरनाईक यांचे केले अभिनंदन, सावध राहण्याचाही दिला सल्ला; जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/02/pratap-sarnik.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/omkarkhedekareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/minister-pratap-saranaik-congratulated-advised-caution-jitendra-awhads-post-in-discussion#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/02/pratap-sarnik.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/minister-pratap-saranaik-congratulated-advised-caution-jitendra-awhads-post-in-discussion#webpage","name":"Jitendra Awhad : मंत्री प्रताप सरनाईक यांचे केले अभिनंदन, सावध राहण्याचाही दिला सल्ला; जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत","url":"https://www.dainikprabhat.com/minister-pratap-saranaik-congratulated-advised-caution-jitendra-awhads-post-in-discussion","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/minister-pratap-saranaik-congratulated-advised-caution-jitendra-awhads-post-in-discussion#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/02/pratap-sarnik.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/minister-pratap-saranaik-congratulated-advised-caution-jitendra-awhads-post-in-discussion#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/minister-pratap-saranaik-congratulated-advised-caution-jitendra-awhads-post-in-discussion","name":"Jitendra Awhad : मंत्री प्रताप सरनाईक यांचे केले अभिनंदन, सावध राहण्याचाही दिला सल्ला; जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत"}}]}}}

Jitendra Awhad : मंत्री प्रताप सरनाईक यांचे केले अभिनंदन, सावध राहण्याचाही दिला सल्ला; जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत

Updated On:
Jitendra Awhad : मंत्री प्रताप सरनाईक यांचे केले अभिनंदन, सावध राहण्याचाही दिला सल्ला; जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत

पुणेः सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री धनजंय मुंडे यांच्यावर ते कृषीमंत्री असताना कृती विभागात खरेदी करण्यात काही साहित्यामध्ये भष्ट्राचार झाल्याचा गंभीर आरोप केला होता. या संबधी पत्रकार यासंबंधिचे पुरावे देखील सादर केले होते. तर मंत्री धनंजय मुंडे यांनी दमानिया यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते.

यावर परिवहन मंत्री यांना प्रश्न विचारला असता त्यांनी कृषी विभागासाठी केलेली खरेदीची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर ढकलून चालणार नाही, त्याची सर्वस्वी जबाबदारी ही पालकमंत्री असलेले तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची असल्याचे एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते. तसेच मुंडे यांनी नैतिकतेवर राजीनामा द्यायला हवा अशी भूमिका परिवहन मंत्र्यांनी घेतली. त्यांनी ही उघडपणे भूमिका घेतल्याबाबत मा. मंत्री जितेंद आव्हाड यांनी सरनाईकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना कृषी विभागात तब्बल २८५ कोटी रुपयांचा साहित्य खरेदीचा घोटाळा झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले होता. तसेच त्यांनी ही सर्व खरेदी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहमतीने झाले असल्याचे म्हटले होते. यावर मंत्री प्रताप सरनाईक यांना प्रश्न विचारला असता त्यांनी मुंडे यांनी नैतिकतेवर राजीनामा द्यायला हवा अशी भूमिका मांडली. यावर मा. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रताप सरनाईक यांचे अभिनंदन केले आहे.

जितेंद्र आव्हाडांची पोस्ट

उघडपणे भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन! आपल्या अंगावर आले की दुसर्‍याच्या अंगावर ढकलून द्यायचे, ही अनेकांना सवय असते. तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे खापर फोडण्याचा प्रयत्न मंत्रिमंडळातील ‘आका’ धनंजय मुंढे यांनी केला आहे. भ्रष्टाचार करायला एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. उपद्व्याप करायचे यांनी आणि खापर दुसऱ्यावर फोडायचे ; किती जणांवर असे खापर फोडून जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न करणार? असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

अनेकजण उघडपणे भूमिका घ्यायला करतात. पण, प्रताप सरनाईक यांनी उघड भूमिका घेतली नैतिकतेवर राजीनामा द्यावा, असे मंत्रिमंडळातील एका सहकाऱ्याने थेट सुचविले. तरीही, प्रताप सावध रहा !! आतापर्यंत अजित पवार यांचा फोन आला असेल, “प्रताप, शांत बस.!!” अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून केली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Maharashtra Politics : मोठी बातमी..! अनेक माजी आमदार-खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; राजन साळवींच्या दाव्याने खळबळ

2026-05-16 19:33:47

Maharashtra Politics : मोठी बातमी..! अनेक माजी आमदार-खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; राजन साळवींच्या दाव्याने खळबळ

HSRP Number Plate : महत्त्वाची बातमी! एचएसआरपीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ; 'या' तारखेनंतर भरावा लागेल मोठा दंड

2026-05-16 06:30:32

HSRP Number Plate : महत्त्वाची बातमी! एचएसआरपीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ; 'या' तारखेनंतर भरावा लागेल मोठा दंड

Rohit Pawar : तरच दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येतील..रोहित पवारांची विलीनीकरणाबाबत स्पष्ट भूमिका

2026-05-16 06:00:49

Rohit Pawar : तरच दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येतील..रोहित पवारांची विलीनीकरणाबाबत स्पष्ट भूमिका

Shiv Sena row: सर्वोच्च न्यायालयाची 'शिवसेना' प्रकरणात तीव्र नाराजी; पुढील सुनावणी 30 जुलैला

2026-05-15 16:07:14

Shiv Sena row: सर्वोच्च न्यायालयाची 'शिवसेना' प्रकरणात तीव्र नाराजी; पुढील सुनावणी 30 जुलैला

HSRP Number Plate: 1 जुलैपासून एचएसआरपी नंबर प्लेट सक्तीची; नियम मोडल्यास 1 हजारांचा दंड

2026-05-14 21:32:23

HSRP Number Plate: 1 जुलैपासून एचएसआरपी नंबर प्लेट सक्तीची; नियम मोडल्यास 1 हजारांचा दंड