\nया व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारा झेल आयसीसी आणि एमसीसीच्या दृष्टीने वैध ठरेल. या व्हिडिओमध्ये, हरलीन देओलने सीमा रेषेच्या आत हवेत उडी मारून चेंडू पकडला आणि नंतर ती चेंडू उसळी मारून सीमा रेषेच्या बाहेर गेली. त्यानंतर ती सीमारेषेच्या आत आली आणि झेल पूर्ण केला. हा झेल अजूनही पूर्णपणे वैध आहे.

\n

आता हा झेल वैध मानला जाणार नाही –

\n
\n

The MCC has changed the law to make catches like this ‘bunny hop’ one from Michael Neser illegal. In short:

\n

If the fielder’s first touch takes them outside the boundary, their *second* touch must take them back inside the field of play.

\n

Basically, you’re no longer allowed to… pic.twitter.com/1jaqAev0hy

\n

— 7Cricket (@7Cricket) June 14, 2025

\n


\nबीबीएल २०२३ मध्ये घेतलेला एक झेल आजही चर्चेत आहे. या झेलनंतर वादही निर्माण झाला होता. मायकेल नेसरने सीमारेषेच्या पलीकडे हवेत चेंडू दोन-तीन वेळा उडवून सीमारेषेच्या आत पकडला होता. नियमानुसार तो वैध ठरला होता, पण त्यानंतर यावर वादविवाद सुरू झाला. असाच प्रकार २०२० मध्ये मॅट रेनशॉच्या बाबतीतही घडला होता. रेनशॉने सीमारेषेच्या बाहेरून चेंडू आत टाकला आणि त्यानंतर सहकारी खेळाडू टॉम बॅंटनने हा झेल पूर्ण केला होता.

\n

हेही वाचा – Vaibhav Suryavanshi : ‘५० षटकेही खेळू शकत नाही, तो ५ दिवस कसा खेळेल’, वैभवबद्दल माजी खेळाडूने उपस्थित केला सवाल

\n

एमसीसीच्या सूचनेनुसार बदलण्यात आला हा नियम –

\n

यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला, एमसीसीने आयसीसीला एक अधिकृत प्रस्ताव पाठवून ‘बनी-हॉप’ झेलबाबत चिंता व्यक्त केली होती. एमसीसीचे मत होते की, सीमारेषेच्या बाहेर उभे राहून हवेत चेंडूला वारंवार स्पर्श करणे किंवा उडवणे हे क्रिकेटच्या खेळभावनेच्या विरोधात आहे आणि यावर बंदी घालण्यात यावी. एमसीसीने स्पष्ट केले की, आता अशा झेलला मान्यता दिली जाणार नाही, ज्यामध्ये क्षेत्ररक्षक पूर्णपणे सीमारेषेच्या बाहेर उभा असेल आणि हवेत राहून चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करेल. तथापि, त्यांनी हेही स्पष्ट केले की, जर एखादा खेळाडू मैदानाच्या आतून चेंडूला हवेत उडवतो, नंतर सीमारेषेच्या बाहेर जातो आणि पुन्हा मैदानात परत येऊन झेल पूर्ण करतो, तर तो झेल वैध मानला जाईल.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Bunny Hop Catch : ICC आणि MCC ने बदलला कॅचचा ‘हा’ नियम; आता कोणता वैध आणि अवैध असणार कॅच? पाहा VIDEO","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/06/New-Project-20-1.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/vikasmudheeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/mcc-and-icc-makes-changes-in-bunny-hop-catches-know-which-is-legal-and-illegal-watch-video#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/06/New-Project-20-1.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/mcc-and-icc-makes-changes-in-bunny-hop-catches-know-which-is-legal-and-illegal-watch-video#webpage","name":"Bunny Hop Catch : ICC आणि MCC ने बदलला कॅचचा ‘हा’ नियम; आता कोणता वैध आणि अवैध असणार कॅच? पाहा VIDEO","url":"https://www.dainikprabhat.com/mcc-and-icc-makes-changes-in-bunny-hop-catches-know-which-is-legal-and-illegal-watch-video","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/mcc-and-icc-makes-changes-in-bunny-hop-catches-know-which-is-legal-and-illegal-watch-video#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/06/New-Project-20-1.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/mcc-and-icc-makes-changes-in-bunny-hop-catches-know-which-is-legal-and-illegal-watch-video#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/mcc-and-icc-makes-changes-in-bunny-hop-catches-know-which-is-legal-and-illegal-watch-video","name":"Bunny Hop Catch : ICC आणि MCC ने बदलला कॅचचा ‘हा’ नियम; आता कोणता वैध आणि अवैध असणार कॅच? पाहा VIDEO"}}]}}}

Bunny Hop Catch : ICC आणि MCC ने बदलला कॅचचा ‘हा’ नियम; आता कोणता वैध आणि अवैध असणार कॅच? पाहा VIDEO

Updated On:
Bunny Hop Catch : ICC आणि MCC ने बदलला कॅचचा ‘हा’ नियम; आता कोणता वैध आणि अवैध असणार कॅच? पाहा VIDEO
ICC and MCC introduce new rule banning bunny-hop catches : क्रिकेटमध्ये वेळोवेळी नवीन नियम येणे ही सामान्य बाब आहे, परंतु यावेळी MCC (मॅरीलेबोन क्रिकेट क्लब) आणि ICC (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) एकत्र येऊन एक मोठा बदल घडवून आणत आहेत. हा बदल विशेषतः सीमारेषेजवळ हवेत उडी मारून घेतल्या जाणाऱ्या झेलांशी संबंधित आहे, ज्यांना सामान्यतः ‘बनी-हॉप’ झेल म्हणतात.

‘बनी-हॉप’ झेल म्हणजे काय?

‘बनी-हॉप’ झेल हा असा झेल आहे, जिथे क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर उभा राहून हवेत उडी मारतो आणि नंतर चेंडू पुन्हा मैदानाच्या आत फेकतो किंवा झेल घेण्याचा प्रयत्न करतो. ही तंत्रज्ञान अनेकदा प्रभावी आणि आकर्षक दिसते, परंतु आता क्रिकेटच्या नियमांनुसार हे झेल अवैध मानले जाईल. उदाहरणार्थ, डेवाल्ड ब्रेविसने आयपीएलमध्ये पंजाब किंग्सविरुद्ध घेतलेला झेल आता वैध मानला जाणार नाही.

आयसीसीने बदलला ‘हा’ नियम –

आयसीसीने नवीन नियम लागू केला आहे. एमसीसीच्या नव्या नियमांनुसार, आता सीमारेषेच्या बाहेर हवेत उडणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फक्त एकदाच स्पर्श करू शकतो. जर झेल पूर्ण करायचा असेल, तर क्षेत्ररक्षकाला सीमारेषेच्या आत येऊन तो पूर्ण करावा लागेल. सीमा रेषेच्या बाहेर हवेत असताना चेंडूला स्पर्श करणे किंवा झेल घेणे आता वैध मानले जाणार नाही. असा झेल तेव्हाच वैध ठरेल, जेव्हा क्षेत्ररक्षक चेंडू पकडताना आणि जमिनीवर उतरताना पूर्णपणे मैदानात आणि सीमारेषेच्या आत असेल. आयसीसीने हा नियम याच महिन्यापासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, तर एमसीसीच्या अधिकृत नियमांनुसार हा बदल ऑक्टोबर २०२६ पासून लागू होईल.

हेही वाचा –Suruchi Singh : सुरुची सिंगची ‘सुवर्ण’ हॅट्ट्रिक; ऑलिम्पिक विजेत्याला मागे टाकत पटकावले सुवर्णपदक!

आता हा झेल वैध मानला जाणार –


या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारा झेल आयसीसी आणि एमसीसीच्या दृष्टीने वैध ठरेल. या व्हिडिओमध्ये, हरलीन देओलने सीमा रेषेच्या आत हवेत उडी मारून चेंडू पकडला आणि नंतर ती चेंडू उसळी मारून सीमा रेषेच्या बाहेर गेली. त्यानंतर ती सीमारेषेच्या आत आली आणि झेल पूर्ण केला. हा झेल अजूनही पूर्णपणे वैध आहे.

आता हा झेल वैध मानला जाणार नाही –


बीबीएल २०२३ मध्ये घेतलेला एक झेल आजही चर्चेत आहे. या झेलनंतर वादही निर्माण झाला होता. मायकेल नेसरने सीमारेषेच्या पलीकडे हवेत चेंडू दोन-तीन वेळा उडवून सीमारेषेच्या आत पकडला होता. नियमानुसार तो वैध ठरला होता, पण त्यानंतर यावर वादविवाद सुरू झाला. असाच प्रकार २०२० मध्ये मॅट रेनशॉच्या बाबतीतही घडला होता. रेनशॉने सीमारेषेच्या बाहेरून चेंडू आत टाकला आणि त्यानंतर सहकारी खेळाडू टॉम बॅंटनने हा झेल पूर्ण केला होता.

हेही वाचा – Vaibhav Suryavanshi : ‘५० षटकेही खेळू शकत नाही, तो ५ दिवस कसा खेळेल’, वैभवबद्दल माजी खेळाडूने उपस्थित केला सवाल

एमसीसीच्या सूचनेनुसार बदलण्यात आला हा नियम –

यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला, एमसीसीने आयसीसीला एक अधिकृत प्रस्ताव पाठवून ‘बनी-हॉप’ झेलबाबत चिंता व्यक्त केली होती. एमसीसीचे मत होते की, सीमारेषेच्या बाहेर उभे राहून हवेत चेंडूला वारंवार स्पर्श करणे किंवा उडवणे हे क्रिकेटच्या खेळभावनेच्या विरोधात आहे आणि यावर बंदी घालण्यात यावी. एमसीसीने स्पष्ट केले की, आता अशा झेलला मान्यता दिली जाणार नाही, ज्यामध्ये क्षेत्ररक्षक पूर्णपणे सीमारेषेच्या बाहेर उभा असेल आणि हवेत राहून चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करेल. तथापि, त्यांनी हेही स्पष्ट केले की, जर एखादा खेळाडू मैदानाच्या आतून चेंडूला हवेत उडवतो, नंतर सीमारेषेच्या बाहेर जातो आणि पुन्हा मैदानात परत येऊन झेल पूर्ण करतो, तर तो झेल वैध मानला जाईल.

आणखी संबंधित बातम्या

ICC Annual Ranking : जागतिक क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा 'डंका'! वनडे आणि टी२० मध्ये भारत नंबर-१; पण टेस्टमध्ये किंग कोण? जाणून घ्या

2026-05-11 19:52:10

ICC Annual Ranking : जागतिक क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा 'डंका'! वनडे आणि टी२० मध्ये भारत नंबर-१; पण टेस्टमध्ये किंग कोण? जाणून घ्या

Hungary PM Peter Magyar : हंगेरीत सत्तापालट होताच इस्रायलशी संबंध ताणले; नव्या पंतप्रधानांकडून नेतन्याहूना अटकेची धमकी

2026-04-21 12:32:02

Hungary PM Peter Magyar : हंगेरीत सत्तापालट होताच इस्रायलशी संबंध ताणले; नव्या पंतप्रधानांकडून नेतन्याहूना अटकेची धमकी

Match Fixing Case : क्रिकेट विश्व हादरलं! कर्णधारावरच 'मॅच फिक्सिंग'चा आरोप; चेन्नईतील 'त्या' षटकामुळे अडचणी वाढल्या

2026-04-17 23:05:51

Match Fixing Case : क्रिकेट विश्व हादरलं! कर्णधारावरच 'मॅच फिक्सिंग'चा आरोप; चेन्नईतील 'त्या' षटकामुळे अडचणी वाढल्या

Sanju Samson : जसप्रीत बुमराहवर मात करत संजू सॅमसनने पटकावला 'हा' मानाचा पुरस्कार

2026-04-14 17:58:26

Sanju Samson : जसप्रीत बुमराहवर मात करत संजू सॅमसनने पटकावला 'हा' मानाचा पुरस्कार

Player of the Month : टीम इंडियाचा डंका! ICCच्या 'प्लेयर ऑफ द मंथ'साठी 'या' दोन खेळाडूंना मिळालं नामांकन; कोण जिंकणार अवॉर्ड?

2026-04-06 18:09:43

Player of the Month : टीम इंडियाचा डंका! ICCच्या 'प्लेयर ऑफ द मंथ'साठी 'या' दोन खेळाडूंना मिळालं नामांकन; कोण जिंकणार अवॉर्ड?