पुणे | “त्या’ नराधमांचा डोणजे येथे अल्पवयीन मुलीवरही सामूहिक अत्याचार

Updated On:
पुणे | “त्या’ नराधमांचा डोणजे येथे अल्पवयीन मुलीवरही सामूहिक अत्याचार

पुणे – बारा वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या तिघांनी आपल्या आणखी दोन मित्रांसह एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या अमानवी कृत्याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात दोन “पोक्‍सो’अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत. सहकारनगर ठाण्याचे बीटमार्शल तळजाई पठार येथे गस्तीवर असताना त्यांना ईश्वर शिंदे हा संशयितास्पदरित्या दिसला.

त्याच्या मोबाइलमध्ये एक व्हिडिओ क्‍लिप मिळाली. त्यात दोघे जण अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करत असल्याचे दिसले. त्यानुसार त्याचे साथीदार कुणाल भांगरे व निलेश नेटके (रा. डोणजे) यांना ताब्यात घेण्यात आले होते.

सहकारनगर पोलिसांनी आरोपींना हवेली पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, या नराधमांनी डोणजे येथे दोन ठिकाणी अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केला आहे. यानंतरही त्यांनी तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. आता पोलिसांनी संपर्क साधल्यावर या मुलीने फिर्याद दिली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Crime News : पिंपळवंडीतील अल्पवयीन मुलीच्या खून-बलात्कार प्रकरणाचा तपास आता SITकडे; 15 दिवसांत दोषारोपपत्र

2026-08-25 21:18:57

Crime News : पिंपळवंडीतील अल्पवयीन मुलीच्या खून-बलात्कार प्रकरणाचा तपास आता SITकडे; 15 दिवसांत दोषारोपपत्र

Delhi Police: "पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरणाऱ्या अल्पवयीन मुलावर कारवाई..." ; दिल्ली पोलिसांनी दिली महत्वाची माहिती

2026-08-03 11:14:55

Delhi Police: "पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरणाऱ्या अल्पवयीन मुलावर कारवाई..." ; दिल्ली पोलिसांनी दिली महत्वाची माहिती

Alandi: आळंदीतील जाहूरकर महाराज संस्था तात्काळ बंद; 12 वर्षीय मुलीवर शोषणाचे प्रकरण उघड, 47 बालकांचे शासकीय बालगृहात पुनर्वसन

2026-03-07 19:40:02

Alandi: आळंदीतील जाहूरकर महाराज संस्था तात्काळ बंद; 12 वर्षीय मुलीवर शोषणाचे प्रकरण उघड, 47 बालकांचे शासकीय बालगृहात पुनर्वसन

नेवासा: अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस 20 वर्षे तुरुंगवास

2025-12-11 22:39:41

नेवासा: अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस 20 वर्षे तुरुंगवास

Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी संशयितास अटक

2025-08-01 21:19:16

Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी संशयितास अटक