‘केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू’ मराठी गाणं सोशल मीडियावर घालतेय धुमाकूळ

Updated On:
‘केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू’ मराठी गाणं सोशल मीडियावर घालतेय धुमाकूळ

मुंबई – ‘केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू’ हे मराठी गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तर अनेक तरूणांना या गाण्याने भुरळ घातली आहे.

 

हे गाणं मराठी चित्रपट ‘सरला एक कोटी’ या चित्रपटातील असून, गायिका आर्या आंबेकर आणि गीतकार अजय गोगावले यांनी गायले आहे. हा चित्रपट 20 जानेवारीला प्रदर्शित झाला. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे, तसेच या सिनेमाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शनाची धुरा नितीन सुपेकरने सांभाळली आहे. हा चित्रपट पाहून एक प्रेक्षक भारावला आणि त्याने आपल्या लेकीचं नाव थेट ‘सरला’ असं ठेवलं आहे.

‘सरला एक कोटी’ या सिनेमाची स्टारकास्ट खूपच दमदार आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत ईशा केसकर , तसेच अभिनेता ओंकार भोजने , छाया कदम   महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘सरला एक कोटी’ या सिनेमाला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळत आहे.

दरम्यान, एक तीन ते चार वर्षाची चुमकली आपल्या गोड आवाजात हे गाणे गाताना दिसत आहे. तर तिच्या गायनाने अनेकांना वेड लावलं आहे. “केवड्याचं पान तू, कस्तुरीचं रान तू, पाघुळल्या जीवाचं गं भान तू” हे गाताना तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि हातवारे पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

पहा विडिओ

 

 

 

आणखी संबंधित बातम्या

Maharashtra Epstein Files : अखेर 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स'चा 'तो' टीझर प्रदर्शित झाला.! सुबोध भावे फडणवीसांच्या भूमिकेत तर, अशोक खरातची व्यक्तिरेखा....

2026-10-27 19:35:13

Maharashtra Epstein Files : अखेर 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स'चा 'तो' टीझर प्रदर्शित झाला.! सुबोध भावे फडणवीसांच्या भूमिकेत तर, अशोक खरातची व्यक्तिरेखा....

B.P.Singh Passes Away : मनोरंजनविश्वावर शोककळा.! 'CID'चे निर्माते बी.पी. सिंह यांचं निधन

2026-10-27 17:53:06

B.P.Singh Passes Away : मनोरंजनविश्वावर शोककळा.! 'CID'चे निर्माते बी.पी. सिंह यांचं निधन

Radhika Apte : "म्हणून मला 'तसल्या' चित्रपटांत काम..."; राधिका आपटेचा आलिया-दीपिकावर गंभीर आरोप, थेट म्हणाली....

2026-10-25 17:12:06

Radhika Apte : "म्हणून मला 'तसल्या' चित्रपटांत काम..."; राधिका आपटेचा आलिया-दीपिकावर गंभीर आरोप, थेट म्हणाली....

Shilpa Rao : प्रसिद्ध गायिकेचा परफॉर्मन्स रोखला; नेमकं काय घडलं?

2026-10-25 15:21:07

Shilpa Rao : प्रसिद्ध गायिकेचा परफॉर्मन्स रोखला; नेमकं काय घडलं?

Crime News: सोशल मीडियावर टाकलेला फोटो डिलीट करावा लागल्याचा राग; अल्पवयीन विद्यार्थ्याकडून वर्गातील मुलीवर चाकू हल्ला

2026-10-25 08:21:10

Crime News: सोशल मीडियावर टाकलेला फोटो डिलीट करावा लागल्याचा राग; अल्पवयीन विद्यार्थ्याकडून वर्गातील मुलीवर चाकू हल्ला