वर्षा उसगावकरांनी कोळी समाजासमोर जोडले हात; काय आहे नेमकं प्रकरण?

Updated On:

मुंबई  –  मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्यावर एका जाहिरातींवरून टीका केली जात आहे. हि जाहिरात  ऑनलाईन मासे विकणाऱ्या वेब पोर्टलची असून या जाहिरातीमुळे मोठा वादंग उठला आहे.

या जाहिरातीमध्ये वर्षा उसगावकर यांनी बाजारात बऱ्याच वेळा कोळणींकडून माझी फसवणूक झाली आहे. असं म्हणतांना दिसत आहे. त्या पुढे म्हणतात, बाजारातल्या पापलेटला इतका घाणेरडा वास येतो की, त्यावेळी मी हे पापलेट का घेतले, असे वाटून निराश झाले’

वर्षा उसगावकर यांच्या या विधानांवर आता मच्छिमारांनी संताप व्यक्त केला आहे. यानंतर वर्षा यांनी व्हिडिओ शेअर करून समस्त कोळी बांधवांची हात जोडून माफी मागितली आहे. तसेच कोणाच्याही भावना दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता असंही त्या म्हणाल्या.

दरम्यान, वर्षा उसगांवकर यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे.  यात त्यांनी कोळी समाजाच्या बंधू-भगिनींची हात जोडून माफी मागितली आहे. याद्वारे त्यांनी या वादावर पडदा टाकला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

2026-10-07 18:16:30

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरचा थरारक अंदाज.! खुनाच्या रहस्याचा उलगडा करण्यासाठी 27 नोव्हेंबरला येणार खास सिनेमा

2026-10-06 16:57:55

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरचा थरारक अंदाज.! खुनाच्या रहस्याचा उलगडा करण्यासाठी 27 नोव्हेंबरला येणार खास सिनेमा

Mumbai film city : मुंबई फिल्म सिटीमध्ये अचानक भीषण आग.! एम एस धोनीसह अनेक सेलिब्रिटींनी शूटिंग थांबवलं

2026-10-05 19:04:28

Mumbai film city : मुंबई फिल्म सिटीमध्ये अचानक भीषण आग.! एम एस धोनीसह अनेक सेलिब्रिटींनी शूटिंग थांबवलं

Vaidehi Parashurami : मॉरिशसच्या समुद्र किनाऱ्यावर वैदेहीचा जलवा; फोटो पाहून चाहते म्हणाले, 'सुंदरा मनामध्ये भरली…'

2026-10-05 15:27:43

Vaidehi Parashurami : मॉरिशसच्या समुद्र किनाऱ्यावर वैदेहीचा जलवा; फोटो पाहून चाहते म्हणाले, 'सुंदरा मनामध्ये भरली…'

Rashmika Mandana : 'प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकाचा स्वभाव आवडेलच असं नाही'; रश्मिका मंदानाने ट्रोल करणाऱ्यांना दिले उत्तर

2026-10-05 13:39:59

Rashmika Mandana : 'प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकाचा स्वभाव आवडेलच असं नाही'; रश्मिका मंदानाने ट्रोल करणाऱ्यांना दिले उत्तर