\nनेमकं काय म्हणाले मनोज जरांगे?

\n

“आम्ही तुमच्यासोबत आहोत. सरकारला आपण निवडून दिलेलं आहे. आपल्या मायबापाने यांना मतदान केल आहे. आपल्या जिल्ह्याने, तालुक्याने यांना मतदान केल. या पुढच्या काळात तुम्हाला धक्का जरी लागला तर आम्ही तुमच्यासोबत आहोत. सगळा देश आणि राज्य तुमच्या पाठिशी आहे,” असा विश्वास यावेळी मनोज जरांगे यांनी विद्यार्थांना दिला.

\n

“तुम्ही जंतर मंतर सोडू नका. वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येतील. विद्यार्थ्यांनी शांत रहावं. संसदेकडे जाऊ नये. ते आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करतील. आम्ही अंतरवाली सराटी इथं गोरगरिबांच्या लेकरांसाठी आंदोलन केलं. तेव्हाही यांच्या सरकारने लहान मुलं, महिलांवर लाठीचार्ज केला. या सरकारने आमच्यावरही गोळ्या घातल्या होत्या. शांततेच्या आंदोलनात किती ताकद आहे ते आपण महाराष्ट्रात पाहिलं आहे,” असेही मनोज जरांगे यांनी सांगितले.

\n

“आमच्या आंदोलनाची पद्धत वेगळी आहे. ते जेव्हा सांगतील, बोलवतील त्यावेळी आम्ही येऊ असा मी शब्द दिला आहे. त्यांनी जर हाक मारली तर मी येणारच, शांततेच्या आंदोलनात किती ताकद आहे आम्ही दाखवून दिल. आपण विद्यार्थी म्हणून या आंदोलनाकडे बघूया. गोरगरीबांची लेकरं देशभरात आहेत. ” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

\n

‘भाजपच्या नेत्यांना फिरू देणार नाही’

\n

“दिल्ली आपल्या देशाची राजधानी आहे. न्याय मिळाला नाही तर आपण राजधानीत येतो. सोनमजी, अभिजीत आंदोलनाला बसलेत. आपल्याला त्यांना साथ दिली पाहिजे. ज्यांना आपण निवडून दिल, त्यांना जाणीव करुन द्यायची गरज आहे. हे भाजपाचे सरकार प्रत्येकवेळी गोरगरिबांच्या लेकरांवर अन्याय करते. यापुढच्या काळात जर विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला करण्याचा प्रयत्न सरकारने केला, तर राज्यात भाजपच्या नेत्यांना फिरू देणार नाही. यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही,” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

\n

हेही वाचा : 

\n

Sunidhi Chauhan: ‘रिअॅलिटी शो माझ्यासाठी नाहीत’; सुनिधी चौहानने सांगितलं जजच्या खुर्चीपासून दूर राहण्यामागचं खरं कारण

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Manoj Jarange : “विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीहल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर…”; मनोज जरांगेंचा थेट जंतर मंतरवरुन सरकारला इशारा","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/07/jrange.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Pradnya Pawar","url":"https://www.dainikprabhat.com/author/pradnyapawareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/manoj-jarange-if-the-government-attempts-to-lathi-charge-students-again-then-manoj-jarange-issues-a-direct-warning-to-the-government-from-jantar-mantar#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/07/jrange.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/manoj-jarange-if-the-government-attempts-to-lathi-charge-students-again-then-manoj-jarange-issues-a-direct-warning-to-the-government-from-jantar-mantar#webpage","name":"Manoj Jarange : “विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीहल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर…”; मनोज जरांगेंचा थेट जंतर मंतरवरुन सरकारला इशारा","url":"https://www.dainikprabhat.com/manoj-jarange-if-the-government-attempts-to-lathi-charge-students-again-then-manoj-jarange-issues-a-direct-warning-to-the-government-from-jantar-mantar","inLanguage":"mr","description":"Manoj Jarange Meet Abhijeet Dipke : 'भाजपाचे सरकार प्रत्येकवेळी गोरगरिबांच्या लेकरांवर अन्याय करतं'\r\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/manoj-jarange-if-the-government-attempts-to-lathi-charge-students-again-then-manoj-jarange-issues-a-direct-warning-to-the-government-from-jantar-mantar#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/07/jrange.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/manoj-jarange-if-the-government-attempts-to-lathi-charge-students-again-then-manoj-jarange-issues-a-direct-warning-to-the-government-from-jantar-mantar#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/manoj-jarange-if-the-government-attempts-to-lathi-charge-students-again-then-manoj-jarange-issues-a-direct-warning-to-the-government-from-jantar-mantar","name":"Manoj Jarange : “विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीहल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर…”; मनोज जरांगेंचा थेट जंतर मंतरवरुन सरकारला इशारा"}}]}}}

Manoj Jarange : “विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीहल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर…”; मनोज जरांगेंचा थेट जंतर मंतरवरुन सरकारला इशारा

Manoj Jarange : “विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीहल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर…”; मनोज जरांगेंचा थेट जंतर मंतरवरुन सरकारला इशारा - Dainik Prabhat