Video : नशेत मॉडेलचा रस्त्यावरच धिंगाणा; सैन्याची जिप्सी अडवून जवानाला धक्काबुक्की

Updated On:
Video : नशेत मॉडेलचा रस्त्यावरच धिंगाणा; सैन्याची जिप्सी अडवून जवानाला धक्काबुक्की

भोपाळ – मध्य प्रदेशमधील ग्वालियरमध्ये दिल्लीतील मॉडेलने दारू पिऊन रस्त्यावर धिंगाणा घातला आहे. तरुणीने दारुच्या नशेत रस्त्यावरवरील वाहनांना अडवले असून यावेळी तिने सैन्याची जिप्सी सुद्धा अडवत जवानाला धक्काबुक्की केली आहे. यावेळी बघ्याची एकच गर्दी घटनास्थळावर जमली.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/276643057626852

मॉडेलचा धिंगाणा घातल्याचा एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये ती दारुच्या नशेत दिसत असून ती सैन्याच्या जिप्सीला लाथा मारू लागली यामुळे गाडीची हेडलाईट तुटली. जिप्सीमधून जेव्हा जवान उतरून खाली आला तेव्हा तिने जवानालाही धक्का दिला.

ही घटना पडाव ठाण्याच्या जवळच सुरू होता. मात्र, ठाण्यात एकही महिला पोलीस नसल्याने या मुलीला पकडणे शक्य झाले नाही. काही वेळानंतर महिला पोलिसांनी या तरुणीला ताब्यात घेतले असून तिच्या बरोबर आणखी दोन तरुणी आल्या आहेत.

आणखी संबंधित बातम्या

MP IAS Transfer : 32 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; महापालिका आयुक्तही बदलले

2026-08-21 17:58:38

MP IAS Transfer : 32 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; महापालिका आयुक्तही बदलले

Twisha Sharma case: "मुलीचा मृतदेह पाहण्यापेक्षा तिचा घटस्फोट झालेला चांगला"; ट्विशा शर्मा प्रकरणात वकिलाचं मोठं विधान

2026-05-25 14:56:52

Twisha Sharma case: "मुलीचा मृतदेह पाहण्यापेक्षा तिचा घटस्फोट झालेला चांगला"; ट्विशा शर्मा प्रकरणात वकिलाचं मोठं विधान

Crime News : गोंदियातील तरुणीची भोपाळमध्‍ये हत्या; 'या' गोष्टीमुळे झाला प्रकरणाचा उलगडा

2026-02-14 19:56:16

Crime News : गोंदियातील तरुणीची भोपाळमध्‍ये हत्या; 'या' गोष्टीमुळे झाला प्रकरणाचा उलगडा

Mohan Bhagwat : सामाजिक सलोखा भारतीय समाजाचा अविभाज्य भाग; मोहन भागवत यांनी व्यक्त केले मत

2026-01-03 21:46:20

Mohan Bhagwat : सामाजिक सलोखा भारतीय समाजाचा अविभाज्य भाग; मोहन भागवत यांनी व्यक्त केले मत

Thane News : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यामध्ये पोलिसांची मोठी कारवाई; 'एवढ्या' किंमतीचे ड्रग्ज आणि दारू जप्त

2026-01-03 18:22:03

Thane News : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यामध्ये पोलिसांची मोठी कारवाई; 'एवढ्या' किंमतीचे ड्रग्ज आणि दारू जप्त