Video | लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ पुण्यात महाविकास आघाडीचे आंदोलन

Updated On:
Video | लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ पुण्यात महाविकास आघाडीचे आंदोलन

पुणे – काल उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथे केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांनी तेथील शेतकऱ्यांना चिरडले. लखीमपूर घटनेने केवळ शेतकऱ्यांना नाही तर लोकशाहीलाच चिरडले आहे.

या हिंसक आणि अमानवीय कृत्याचा निषेध करण्यासाठी व या शेतकऱी बांधवांना श्रद्धांजली वाहून महाविकास आघाडीच्या वतीने केंद्र सरकारच्या निषेधार्थ कृषी महाविद्यालय परिसरातील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

आणखी संबंधित बातम्या

Pune : गर्लफ्रेंडशी बोलल्याच्या रागातून तरुणाचे अपहरण; स्कॉर्पिओचा पाठलाग करत...

2026-09-10 10:44:47

Pune : गर्लफ्रेंडशी बोलल्याच्या रागातून तरुणाचे अपहरण; स्कॉर्पिओचा पाठलाग करत...

Ganeshotsav: बाप्पाच्या स्वागतासाठी पुण्यात कुठे कराल शॉपिंग? 'ही' आहेत खरेदीची भन्नाट ठिकाणं

2026-09-10 09:28:15

Ganeshotsav: बाप्पाच्या स्वागतासाठी पुण्यात कुठे कराल शॉपिंग? 'ही' आहेत खरेदीची भन्नाट ठिकाणं

Vidyananda Bapat : 48 तासांच्या आत माफी मागा! पुण्याच्या विद्यानंद बापटांना कायदेशीर नोटीस, नेमकं प्रकरण काय?

2026-09-10 08:15:28

Vidyananda Bapat : 48 तासांच्या आत माफी मागा! पुण्याच्या विद्यानंद बापटांना कायदेशीर नोटीस, नेमकं प्रकरण काय?

Ganeshotsav 2026 : मराठवाड्यातील प्रवाशांसाठी मोठी खुशखबर; पहिल्यांदाच धावणार ‘ही’ स्पेशल ट्रेन, संपूर्ण वेळापत्रक पाहा

2026-09-09 18:49:09

Ganeshotsav 2026 : मराठवाड्यातील प्रवाशांसाठी मोठी खुशखबर; पहिल्यांदाच धावणार ‘ही’ स्पेशल ट्रेन, संपूर्ण वेळापत्रक पाहा

Maratha Reservation : मराठा आंदोलक आक्रमक; राधाकृष्ण विखे पाटील यांचे बॅनर फाडले

2026-09-09 18:18:30