पुणे: अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील महेश बारणे यांनी विविध व्यवसाय करून जिद्दीने बांधकाम व्यावसाय क्षेत्रामध्ये आपलं नाव मोठे केले आहे. त्याचबरोबर बारणे यांनी आपली शेतीशी नाळ न तोडता पारंपरिक शेतीला बगल देत आधुनिक पद्धतीने ते यशस्वी शेती करत आहेत त्यांचा संघर्षमय प्रवास…