Munawar Faruqui : स्टॅण्डअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने ‘बिग बॉस 17’च्या विजेतेपदावर नाव कोरले तर अभिषेक कुमार उपविजेता ठरला. मुनव्वरने आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच ‘बिग बॉस 17ची ट्रॉफी जिंकली. मुनव्वरने ही ट्रॉफी जिंकल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
‘बिग बॉस 17’चा विजेता ठरलेल्या मुनव्वरने 50 लाख रुपये आणि एक क्रेटा कार जिंकली आहे. ‘बिग बॉस 17’च्या सर्वोत्तम पाच जणांमध्ये मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे, मनारा चोप्रा, अभिषेक कुमार व अरुण माशेट्टी यांचा समावेश होता.
आयुष्यात फार मोठा खस्ता खाल्लेल्या मुनव्वर याचा यशाच्या शिखरावर पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. मुनव्वर याच्या खास अंदाजामुळे तो पुढे आला. मुनव्वर याचा शायरी चाहत्यांमध्ये फार प्रसिद्ध आहेत.
मनातल्या कोपऱ्या दडून राहिलेल्या आठवणी आणि मुनव्वर याच्या शायरी यांचं खास कनेक्श आहे, तर मुनव्वर याच्या शायरी तुम्हाला आवडत असतीलच त्यावर एक नजर टाकूया…..
View this post on Instagram
– तेरी मोजूदगी का एहतराम कर भी लूं, जब होगा रुबरु तो जज्बात कहां छुपाऊंगा |
– एक उमर लेके आना, मैं खाली किताब ले आउंगा, तोड तर लाके के वादे नहीं, मैं अपनी कलम से सितारे सजाऊंगा |
– वो ढूंढ रहे है वजह मेरी मुस्कान की, नादान मेरे सजदो से बेखबर हैं|
– वो राज की तरह मेरी बातों मे था, जुगनू जैसे मेरी काली रातों में था, किस्सा क्या सुनाऊं तुम्हे कल रात का, सितारों की भीड में, वो चांद मेरे हाथों में था |
– तू बेचैन नहीं, मुझे चैन नहीं, तुझे जरुरत नहीं, मेरी और कई जरुरत नहीं, एक वक्त के बाद की है मोहब्बत किसी से, तुझे कदर नही, मुझे सबर नहीं |
– वो झुठे वादे करते है | मगर मिलने नहीं आते | हम भी कमबख्त इश्क से बाज नहीं आते |
– आसान सा कुछ करना होता तो पहाड तोड लेते, हमें तो कमबख्त इश्क करना था |
– खाली दिल, खाली हाथ, यादों से भरके मकार रखा है | मुस्कुराते भी झूठा हो तुम, जाने क्या हाल बना रखा है |