लाल रंगाच्या ड्रेस मधील ‘पल्लवी पाटील’चे फोटो नक्की बघा!

मुंबई – ‘क्लासमेटस्’, ‘शेंटीमेंटल’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘बॉइज-2’ अश्या दमदार चित्रपटांमधून अभिनेत्री ‘पल्लवी पाटील’ हिने प्रेक्षकांच्या हृदयात आपली खास जागा निर्माण केली.
पल्लवी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते, ती सतत आपल्या इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. तिच्या या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंवर तिचे चाहते सुद्धा भरभरून प्रतिक्रिया देत असतात.
दरम्यान, नुकतंच पल्लवीने आणखी काही हॉट फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. लाल रंगाच्या या फोटोतील तिचा अंदाज फॅन्सला अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.
याआधी देखील तिने अनेकवेळा ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. यासोबतच भारतीय पेहरावात देखील पल्लवी अतिशय सुंदर दिसत आहे.





