Lok Sabha Election 2024 (Maharashtra, Phase 4) : राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान…

मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजतापासून सूरु झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले आहे.
चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे…
नंदुरबार -३७.३३
जळगाव-३१.७०
रावेर – ३२.०२
आज मतदानाचा दिवस… मतदान म्हणजे लोकशाहीचा उत्सव. सकाळी ७ ते सायं. ६ या वेळेत जरुर #मतदान करा. मतदान करुन #लोकशाही बळकट करुया – डॉ. किरण कुलकर्णी (अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य)
जालना – ३४.४२
औरंगाबाद – ३२.३७
मावळ -२७.१४
दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले.
➡️नंदुरबार -३७.३३
➡️जळगाव-३१.७०
➡️रावेर – ३२.०२
➡️जालना – ३४.४२
➡️औरंगाबाद – ३२.३७
➡️मावळ -२७.१४
➡️पुणे – २६.४८
➡️शिरूर- २६.६२
➡️अहमदनगर- २९.४५
➡️शिर्डी -३०.४९
➡️बीड – ३३.६५#लोकसभानिवडणूक२०२४#LokSabhaElection2024 #IVote4sure— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 13, 2024
पुणे – २६.४८
शिरूर- २६.६२
अहमदनगर- २९.४५
शिर्डी -३०.४९
बीड – ३३.६५





