Atul Kulkarni Birthday: इंजिनिअरिंग सोडून रंगभूमी गाजवली, दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळवले; असा आहे अतुल कुलकर्णींचा भन्नाट प्रवास