\nसूर्याचा ‘खराब फॉर्म’ टीम इंडियासाठी चिंतेचा विषय –

\n
\n

SKY at Tirumala!#SuryakumarYadav #tirumala pic.twitter.com/4jW4giQZuI

\n

— Narender Konreddy (@Narender09_X) December 30, 2025

\n

\nटी-२० फॉरमॅटमधील एकेकाळचा नंबर वन फलंदाज असलेला सूर्यकुमार यादव सध्या प्रचंड खराब फॉर्मशी झुंजत आहे. आकडेवारीनुसार २०२५ हे वर्ष त्याच्यासाठी निराशाजनक ठरले. गेल्या २३ टी-२० सामन्यांमध्ये सूर्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. अशात भारताला २०२६ मध्ये आपल्या जेतेपदाचे रक्षण करायचे आहे. अशा स्थितीत कर्णधाराचा फॉर्ममध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे.

\n

हेही वाचा – Damien Martyn : धक्कादायक! २००३ च्या विश्वचषकाचा हिरो व्हेंटिलेटरवर; मेंदूज्वराने गंभीर असल्याने मृत्यूशी देतोय झुंज

\n

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेकडे सर्वांचे लक्ष –

\n

टी-२० विश्वचषकापूर्वी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ३ वनडे आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. २१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या टी-२० मालिकेसाठी सूर्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची घोषणा आधीच झाली आहे. या मालिकेतून सूर्या पुन्हा आपल्या ‘लयी’त परतणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

\n

हेही वाचा – Afghanistan Squad : टी-२० विश्वचषकासाठी अफगाणिस्तानचा १५ सदस्यीय संघ जाहीर! ‘या’ खेळाडूकडे सोपवली धुरा

\n

जेतेपद टिकवण्याचे मोठे आव्हान –

\n

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विश्वचषक जिंकला होता. आगामी २०२६ चा विश्वचषक भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळवला जाणार आहे. घरच्या मैदानावरील या स्पर्धेत चॅम्पियन राहण्यासाठी सूर्याच्या बॅटमधून धावा निघणे टीम इंडियासाठी महत्वाचे ठरणार आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Suryakumar Yadav : टी-२० विश्वचषकापूर्वी सूर्या पत्नीसह तिरुपती चरणी; खराब फॉर्ममधून सावरण्यासाठी साकडं, पाहा VIDEO","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/12/surya.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/vikasmudheeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/1703685#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/12/surya.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/1703685#webpage","name":"Suryakumar Yadav : टी-२० विश्वचषकापूर्वी सूर्या पत्नीसह तिरुपती चरणी; खराब फॉर्ममधून सावरण्यासाठी साकडं, पाहा VIDEO","url":"https://www.dainikprabhat.com/1703685","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/1703685#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/12/surya.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/1703685#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/1703685","name":"Suryakumar Yadav : टी-२० विश्वचषकापूर्वी सूर्या पत्नीसह तिरुपती चरणी; खराब फॉर्ममधून सावरण्यासाठी साकडं, पाहा VIDEO"}}]}}}

Suryakumar Yadav : टी-२० विश्वचषकापूर्वी सूर्या पत्नीसह तिरुपती चरणी; खराब फॉर्ममधून सावरण्यासाठी साकडं, पाहा VIDEO

Updated On:
Suryakumar Yadav : टी-२० विश्वचषकापूर्वी सूर्या पत्नीसह तिरुपती चरणी; खराब फॉर्ममधून सावरण्यासाठी साकडं, पाहा VIDEO

Suryakumar Yadav Tirumala Video Viral : भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या कठीण काळातून जात आहे. आगामी टी-२० विश्वचषक २०२६ आणि त्यापूर्वी होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी सूर्याने आपली पत्नी देविशा शेट्टीसह तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. वैकुंठ एकादशीच्या शुभ मुहूर्तावर या जोडप्याने देवाचे आशीर्वाद घेतले, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पारंपरिक वेशात दर्शन आणि पूजा-अर्चा –

सूर्यकुमार आणि देविशाने पारंपरिक वेशभूषा करून मंदिरात पूजा केली. तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या (TTD) अधिकाऱ्यांनी त्यांच्या दर्शनाची विशेष व्यवस्था केली होती. पुजाऱ्यांनी रंगनायकुलावरी मंडपममध्ये त्यांना आशीर्वाद देऊन तीर्थप्रसाद आणि ईश्वरी वस्त्र अर्पण केले. यावेळी उपस्थित भक्तांनी आपल्या लाडक्या खेळाडूचे उत्साहात स्वागत केले.

सूर्याचा ‘खराब फॉर्म’ टीम इंडियासाठी चिंतेचा विषय –

टी-२० फॉरमॅटमधील एकेकाळचा नंबर वन फलंदाज असलेला सूर्यकुमार यादव सध्या प्रचंड खराब फॉर्मशी झुंजत आहे. आकडेवारीनुसार २०२५ हे वर्ष त्याच्यासाठी निराशाजनक ठरले. गेल्या २३ टी-२० सामन्यांमध्ये सूर्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. अशात भारताला २०२६ मध्ये आपल्या जेतेपदाचे रक्षण करायचे आहे. अशा स्थितीत कर्णधाराचा फॉर्ममध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे.

हेही वाचा – Damien Martyn : धक्कादायक! २००३ च्या विश्वचषकाचा हिरो व्हेंटिलेटरवर; मेंदूज्वराने गंभीर असल्याने मृत्यूशी देतोय झुंज

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेकडे सर्वांचे लक्ष –

टी-२० विश्वचषकापूर्वी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ३ वनडे आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. २१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या टी-२० मालिकेसाठी सूर्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची घोषणा आधीच झाली आहे. या मालिकेतून सूर्या पुन्हा आपल्या ‘लयी’त परतणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – Afghanistan Squad : टी-२० विश्वचषकासाठी अफगाणिस्तानचा १५ सदस्यीय संघ जाहीर! ‘या’ खेळाडूकडे सोपवली धुरा

जेतेपद टिकवण्याचे मोठे आव्हान –

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विश्वचषक जिंकला होता. आगामी २०२६ चा विश्वचषक भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळवला जाणार आहे. घरच्या मैदानावरील या स्पर्धेत चॅम्पियन राहण्यासाठी सूर्याच्या बॅटमधून धावा निघणे टीम इंडियासाठी महत्वाचे ठरणार आहे.

आणखी संबंधित बातम्या

KKR vs SRH : सनरायझर्स हैदराबादने उघडले विजयाचे खाते, केकेआरचा सलग दुसऱ्या सामन्यात दारुण पराभव

2026-04-02 23:42:58

KKR vs SRH : सनरायझर्स हैदराबादने उघडले विजयाचे खाते, केकेआरचा सलग दुसऱ्या सामन्यात दारुण पराभव

Abhishek Sharma Wicket : ईडन गार्डन्सवर 'थर्ड अंपायर'चा राडा! अभिषेक शर्माच्या विकेटवरून मैदानावर हाय-व्होल्टेज ड्रामा, पाहा VIDEO

2026-04-02 22:40:17

Abhishek Sharma Wicket : ईडन गार्डन्सवर 'थर्ड अंपायर'चा राडा! अभिषेक शर्माच्या विकेटवरून मैदानावर हाय-व्होल्टेज ड्रामा, पाहा VIDEO

Abhishek Sharma Record : अभिषेक शर्माचा मोठा पराक्रम! डेव्हिड वॉर्नरनंतर ‘ही’ ऐतिहासिक कामगिरी करणारा हैदराबादचा दुसराच खेळाडू

2026-04-02 21:57:29

Abhishek Sharma Record : अभिषेक शर्माचा मोठा पराक्रम! डेव्हिड वॉर्नरनंतर ‘ही’ ऐतिहासिक कामगिरी करणारा हैदराबादचा दुसराच खेळाडू

Suryakumar Yadav Dance : मैदानावरचा 'धुरंधर' आता डान्स फ्लोअरवर! अक्षय खन्नाच्या 'त्या' गाण्यावर सूर्याचा जलवा

2026-04-02 20:41:47

Suryakumar Yadav Dance : मैदानावरचा 'धुरंधर' आता डान्स फ्लोअरवर! अक्षय खन्नाच्या 'त्या' गाण्यावर सूर्याचा जलवा

Ajinkya Rahane Record : अजिंक्य रहाणेने झळकावलं अनोखं द्विशतक! विराट-धोनीच्या खास क्लबमध्ये झाला सामील

2026-04-02 20:05:49

Ajinkya Rahane Record : अजिंक्य रहाणेने झळकावलं अनोखं द्विशतक! विराट-धोनीच्या खास क्लबमध्ये झाला सामील