Lata Mangeshkar Passes Away : लतादीदींच्या जीवनातील खास क्षणचित्रे!

Updated On:-6 फोटो
Photo 1
1 / 6

आणखी संबंधित फोटो

मुंबई – आपल्या मंजुळ स्वरांची मोहिनी टाकत अख्ख्या जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका आणि भारतरत्न पुरस्काराने सन्मानित ‘लता मंगेशकर’ यांचे निधन झाले त्या 93 वर्षांच्या होत्या.

शेकडो हिंदी चित्रपट आणि सुमारे 36 देश विदेशी भाषांमध्ये आपला स्वरसाज उमटवला. त्यांच्या गाण्यांनी नेहमीच श्रोत्यांच्या कानांना मंत्रमुग्ध केले.

लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबरला मध्यप्रदेशातील इंदोर मध्ये झाला आहे. त्यांच्या जादुई आवाजामुळे देशभरात त्यांचे लाखो चाहते निर्माण झाले आहेत.

वडिलांना संगीताची आवड असल्याने त्यांनी पहिल्यापासून संगिताची लता दीदींच्या मनात आवड निर्माण केली. त्यामुळे त्या इथंपर्यंत पोहचू शकल्या. दीदींनी त्यांच्या करिअरमधलं पहिलं गाण किती हसाल चित्रपटासाठी 1942 साली गायलं होतं.

दरम्यान, मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता दीदींना न्युमोनियाची लागण झाली होती. तसंच त्यांचा करोना चाचणीचा अहवाल देखील पॉझिटीव्ह आला होता. करोनातून त्या बऱ्या देखील झाल्या होत्या. पण न्युमोनियाची लागण झालेली असल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

आणखी संबंधित बातम्या

Ujjwal Nikam : कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? अखेर स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितली खरी स्टोरी...

Ujjwal Nikam : कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? अखेर स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितली खरी स्टोरी...

Shah Rukh Khan : विमानातील जीवघेण्या प्रसंगात दाखवली बहादुरी; शाहरुख खानकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक

Shah Rukh Khan : विमानातील जीवघेण्या प्रसंगात दाखवली बहादुरी; शाहरुख खानकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक

Prajakta mali : "मला तू कसाबच्या भूमिकेतच जास्त आवडलाय..."; ललित प्रभाकरला पाहून प्राजक्ताची 'ती' पोस्ट चर्चेत !

Prajakta mali : "मला तू कसाबच्या भूमिकेतच जास्त आवडलाय..."; ललित प्रभाकरला पाहून प्राजक्ताची 'ती' पोस्ट चर्चेत !

Sunita Ahuja: गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा सिनेमात काम न करताही कोट्यवधींची मालकीण! कुठून होते कमाई? जाणून घ्या संपत्तीचा आकडा

Sunita Ahuja: गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा सिनेमात काम न करताही कोट्यवधींची मालकीण! कुठून होते कमाई? जाणून घ्या संपत्तीचा आकडा