कोल्हापूर | ‘श्री अंबाबाई’ची ‘कौमारी’ मातृका रूपात पूजा

Updated On:
कोल्हापूर | ‘श्री अंबाबाई’ची ‘कौमारी’ मातृका रूपात पूजा

कोल्हापूर(प्रतिनिधी) – शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईची कौमारी मातृका रुपात पूजा बांधण्यात आली.

यंदाच्या उत्सवात अंबाबाईच्या सप्तमातृका संकल्पनेवर आधारित पूजा बांधल्या जात आहेत. कौमारी, ही देवांचा सेनापती कार्तिकेयाची शक्ती आहे. तिला कार्तिकी, अंबिका म्हणूनही ओळखले जाते.

ती मोरावर स्वार आहे. तिच्या हाती भाला,कुऱ्हाड, टाक आणि धनुष्य आहेत. श्रीपूजक मयूर मुनिश्वर, सोहम मुनिश्वर आणि सुकृत मुनिश्वर यांनी यासंबंधीची माहिती दिली.

आणखी संबंधित बातम्या

Mahadev Jankar : "गोकुळ दूध संघाच्या खाजगीकरणासाठी मला दोनशे कोटी रुपयांची ऑफर आली होती"; महादेव जानकरांचा गौप्यस्फोट

2026-10-03 07:49:09

Mahadev Jankar : "गोकुळ दूध संघाच्या खाजगीकरणासाठी मला दोनशे कोटी रुपयांची ऑफर आली होती"; महादेव जानकरांचा गौप्यस्फोट

Dhananjay powar : '...तर तिच्या कानाला धरुन कोल्हापुरात आणून सर्वांसमोर माफी मागायला लावेन'; धनंजय पोवार असं का म्हणाला?

2026-10-01 12:17:26

Dhananjay powar : '...तर तिच्या कानाला धरुन कोल्हापुरात आणून सर्वांसमोर माफी मागायला लावेन'; धनंजय पोवार असं का म्हणाला?

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरने चक्क बिस्लेरीच्या पाण्याने केली अंघोळ; सांगितला भन्नाट किस्सा

2026-09-26 11:55:11

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरने चक्क बिस्लेरीच्या पाण्याने केली अंघोळ; सांगितला भन्नाट किस्सा

Kolhapur : ढोल-ताशांचा गजर अन् ‘बाप्पा मोरया’चा जयघोष; कोल्हापूरातील मानाचा गणपती दिमाखात मार्गस्थ

2026-09-25 15:10:44

Kolhapur : ढोल-ताशांचा गजर अन् ‘बाप्पा मोरया’चा जयघोष; कोल्हापूरातील मानाचा गणपती दिमाखात मार्गस्थ

Gokul election : 'गोकुळ' निवडणुकीत भाजपचा मोठा डाव; 25 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करणार

2026-09-21 22:32:20