कोल्हापूर | अंबाबाई आणि जोतिबा मंदिरातील निर्बंध शिथिल; जाणून घ्या नवी नियमावली…

Updated On:
कोल्हापूर | अंबाबाई आणि जोतिबा मंदिरातील निर्बंध शिथिल; जाणून घ्या नवी नियमावली…

कोल्हापूर(प्रतिनिधी) – अंबाबाई मंदिरात भाविकांना आता सहकुटुंब दर्शन घेता येणार आहे. नव्या नियमावलीत लहान मुलांना मंदिर प्रवेशाचे नियम हटवण्यात आल्याने हा निर्णय घेतल्याचे मंदिर समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.

तर मंदिरात प्रवेशाची क्षमताही वाढवण्यात आली असून दिवसाला 60 हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. मात्र त्यासाठी ई-पास बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले. गाभारा आणि मुख दर्शन आशा दोन नव्या दर्शनरांगा सुरू करण्यात येणार आहेत. शिवाय महाद्वार दरवाजाही उघडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जोतिबा मंदिरातही ही नवी नियमावली आजपासून लागू करण्यात आली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Mahadev Jankar : "गोकुळ दूध संघाच्या खाजगीकरणासाठी मला दोनशे कोटी रुपयांची ऑफर आली होती"; महादेव जानकरांचा गौप्यस्फोट

2026-10-03 07:49:09

Mahadev Jankar : "गोकुळ दूध संघाच्या खाजगीकरणासाठी मला दोनशे कोटी रुपयांची ऑफर आली होती"; महादेव जानकरांचा गौप्यस्फोट

Dhananjay powar : '...तर तिच्या कानाला धरुन कोल्हापुरात आणून सर्वांसमोर माफी मागायला लावेन'; धनंजय पोवार असं का म्हणाला?

2026-10-01 12:17:26

Dhananjay powar : '...तर तिच्या कानाला धरुन कोल्हापुरात आणून सर्वांसमोर माफी मागायला लावेन'; धनंजय पोवार असं का म्हणाला?

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरने चक्क बिस्लेरीच्या पाण्याने केली अंघोळ; सांगितला भन्नाट किस्सा

2026-09-26 11:55:11

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरने चक्क बिस्लेरीच्या पाण्याने केली अंघोळ; सांगितला भन्नाट किस्सा

Kolhapur : ढोल-ताशांचा गजर अन् ‘बाप्पा मोरया’चा जयघोष; कोल्हापूरातील मानाचा गणपती दिमाखात मार्गस्थ

2026-09-25 15:10:44

Kolhapur : ढोल-ताशांचा गजर अन् ‘बाप्पा मोरया’चा जयघोष; कोल्हापूरातील मानाचा गणपती दिमाखात मार्गस्थ

Gokul election : 'गोकुळ' निवडणुकीत भाजपचा मोठा डाव; 25 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करणार

2026-09-21 22:32:20