खानापूर | विद्यालयासमोर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष

Updated On:
खानापूर | विद्यालयासमोर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष
खानापूर (ता हवेली)  : येथे पानशेत रोड लगत महात्मा गांधी माध्यमिक  विद्यालयासमोर शंभर-दीडशे फुटावर खानापूर गावातील व्यवसायिकांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे रस्त्यावर आणि विद्यालयाच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

त्यामुळे नुकत्याच सुरू झालेल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना आरोग्याच्या समस्या ला सामोरे जावे लागत असून प्रशासनाने वेळीच कारवाई करत येथील कचऱ्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी ग्रामस्थ आणि शाळा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

खानापूर येथील महात्मा गांधी विद्यालया समोर पानशेत रस्त्यावर खानापूर परिसरात व्यवसायिक हॉटेलवाले आणि चिकन-मटन दुकानदार  आपला रोजचा कचरा शाळेच्या समोर शंभर-दीडशे फुटावर असलेल्या मोरीत आणि  रस्त्याच्या कडेला टाकतात त्यामुळे या परिसरात नैसर्गिक विविधता असतानाही बकालपणा पसरला आहे. वन विभागानेही या कचऱ्याकडे दुर्लक्ष केले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Cancer drugs : कॅन्सरच्या महागड्या औषधांवर मोठा निर्णय; किंमत 70 टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता

2026-10-08 19:41:38

Cancer drugs : कॅन्सरच्या महागड्या औषधांवर मोठा निर्णय; किंमत 70 टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता

Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

2026-10-08 19:09:16

Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

Mahajyoti : महाज्योती चाळणी परीक्षेत पुण्यातील आंबेगाव केंद्रावर प्रचंड गोंधळ; परीक्षा रद्द, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

2026-10-07 18:28:17

Mahajyoti : महाज्योती चाळणी परीक्षेत पुण्यातील आंबेगाव केंद्रावर प्रचंड गोंधळ; परीक्षा रद्द, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Pimpri school : शाळांसमोर विद्यार्थ्यांचा रोज जीव मुठीत; भरधाव वाहतुकीचा धोका

2026-10-07 07:40:38

Pimpri school : शाळांसमोर विद्यार्थ्यांचा रोज जीव मुठीत; भरधाव वाहतुकीचा धोका

MCE Society Azam Campus : पुण्यातील 27 पालिका शाळांतील डिजिटल शिक्षणाची राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केली पाहणी

2026-10-05 21:10:45

MCE Society Azam Campus : पुण्यातील 27 पालिका शाळांतील डिजिटल शिक्षणाची राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केली पाहणी