\n

अदाचा हा लुक पाहून अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. ‘भारतीय संस्कृती या फोटोत दिसून येते’, ‘मराठी मुलगी’, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. दरम्यान, यापूर्वी आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर अभिनेत्री अदा शर्माने एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात तिला मराठी संस्कृतीबद्दल विशेष प्रेम असल्याचे दिसले. या व्हिडिओच्या माध्यमातून अदाने ‘रखुमाई रखुमाई..’ गाणं गात आषाढी एकादशीच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"“काष्टा साडी, नथ आणि…”; अदा शर्माचा मराठमोळा लूक","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/09/aada-shrma.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Pradnya Pawar","url":"https://www.dainikprabhat.com/author/pradnyapawareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/kashta-sari-nath-and-adah-sharmas-marathmola-look#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/09/aada-shrma.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/kashta-sari-nath-and-adah-sharmas-marathmola-look#webpage","name":"“काष्टा साडी, नथ आणि…”; अदा शर्माचा मराठमोळा लूक","url":"https://www.dainikprabhat.com/kashta-sari-nath-and-adah-sharmas-marathmola-look","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/kashta-sari-nath-and-adah-sharmas-marathmola-look#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/09/aada-shrma.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/kashta-sari-nath-and-adah-sharmas-marathmola-look#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/kashta-sari-nath-and-adah-sharmas-marathmola-look","name":"“काष्टा साडी, नथ आणि…”; अदा शर्माचा मराठमोळा लूक"}}]}}}

“काष्टा साडी, नथ आणि…”; अदा शर्माचा मराठमोळा लूक

Updated On:
Photo 1

मुंबई – अभिनेत्री अदा शर्माला ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक करण्यात आले. मात्र अदा अभिनयासह इतर अनेक गोष्टींमध्ये तरबेज आहे. अदाला असंख्य मराठी गाणी आणि कविता तोंडपाठ आहेत. याशिवाय ती डान्सही उत्तम करते. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच तिने तिचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात ती मराठमोळ्या लुकमध्ये पाहायला मिळाली.

अदाने इनस्टाग्राम शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिने नऊवारी साडी नेसली होती. याशिवाय तिने नाकात नथ आणि पायात शूज घातला होता. तिने हा हटके लुक दहीहंडी निमित्त केला होता. मात्र नऊवारी साडीवर तिने शूज घालण्यामागचे कारण सांगितले आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले की, “काष्टा साडी, नथ आणि शूज कसा वाटला माझा लूक? ही माझ्या आजीची साडी आहे. साडी नेसून जवळपास 1 किलोमीटर मला चिखलातून चालायला लागणार असल्याने नऊवारी साडीवर मी माझ्या मैत्रिणीचे शूज घातले होते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

अदाचा हा लुक पाहून अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. ‘भारतीय संस्कृती या फोटोत दिसून येते’, ‘मराठी मुलगी’, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. दरम्यान, यापूर्वी आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर अभिनेत्री अदा शर्माने एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात तिला मराठी संस्कृतीबद्दल विशेष प्रेम असल्याचे दिसले. या व्हिडिओच्या माध्यमातून अदाने ‘रखुमाई रखुमाई..’ गाणं गात आषाढी एकादशीच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

आणखी संबंधित बातम्या

giorgia meloni: 'आम्ही इंस्टाग्रामवरचे सर्वात प्रसिद्ध जोडपे' ; मोदी-मेलोनी यांचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल, पहा VIDEO

giorgia meloni: 'आम्ही इंस्टाग्रामवरचे सर्वात प्रसिद्ध जोडपे' ; मोदी-मेलोनी यांचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल, पहा VIDEO

Taapsee Pannu : 'ब्लॅक होलसारखा आहे सोशल मीडिया’; वर्षभर सोशल मीडियावरून गायब तापसी पन्नूचा कमबॅक करताच मोठा खुलासा

Taapsee Pannu : 'ब्लॅक होलसारखा आहे सोशल मीडिया’; वर्षभर सोशल मीडियावरून गायब तापसी पन्नूचा कमबॅक करताच मोठा खुलासा

Manoj Bajpayee: १९९० च्या आर्थिक संकटाची कहाणी मोठ्या पडद्यावर; मनोज बाजपेयीचा ‘गव्हर्नर’ चर्चेत

Manoj Bajpayee: १९९० च्या आर्थिक संकटाची कहाणी मोठ्या पडद्यावर; मनोज बाजपेयीचा ‘गव्हर्नर’ चर्चेत

Meta Paid Version: अरे बापरे ! इन्स्टा, फेसबुक अन् व्हॉट्सअ‍ॅपसाठी मोजावे लागणार पैसे ; दर महिन्याला करावा लागणार रिचार्ज, मेटाकडून घोषणा

Meta Paid Version: अरे बापरे ! इन्स्टा, फेसबुक अन् व्हॉट्सअ‍ॅपसाठी मोजावे लागणार पैसे ; दर महिन्याला करावा लागणार रिचार्ज, मेटाकडून घोषणा