Karnataka : विकासाच्या मुद्द्यांपेक्षा भाजपला लव्ह जिहाद महत्वाचा – सिद्धरामय्या

Updated On:

मंगळुरू – सत्ताधारी भाजप आपल्या राजकीय फायद्यासाठी किनारपट्टीवरील कर्नाटकला (कोस्टल कर्नाटक) हिंदुत्वाची प्रयोगशाळा बनवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप विधान विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केला आहे.

उडुपी येथे पत्रकारांना संबोधित करताना सिद्धरामय्या म्हणाले, भाजप नेत्यांना विकासाच्या मुद्द्यांपेक्षा “लव्ह जिहाद’वर बोलण्यात जास्त रस आहे. समाजात फूट पाडण्यासाठी भाजप हिंदुत्वाच्या नावाखाली खोटेपणा पसरवत आहे, असा आरोप त्यांनी केला.

ते म्हणाले, हिंदू धर्म आणि हिंदुत्व पूर्णपणे भिन्न विषय आहेत. लोकांना भाजपची मानसिकता कळली आहे. कोणत्याही धर्माचा विचार न करता लोकांमध्ये प्रेम पसरवण्यावर कॉंग्रेसचा विश्वास आहे, असे सिद्धरामय्या म्हणाले.

https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/bmc-commissioner-chahal-blasted-kirit-somaiyas-allegations/

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कितीही वेळा कर्नाटकचा दौरा केला, तरी ते भाजपला कर्नाटकात पुन्हा सत्तेत आणू शकत नाहीत, असा दावाही त्यांनी केला. आगामी निवडणुकीत कॉंग्रेस 224 पैकी किमान 130 जागा जिंकेल व सरकार स्थापन करेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

आणखी संबंधित बातम्या

Murli Manohar Joshi : पारदर्शक नोकरशाही ही लोकशाहीची गरज; मुरली मनोहर जोशींनी व्यक्त केले मत

2026-10-08 17:22:34

Murli Manohar Joshi : पारदर्शक नोकरशाही ही लोकशाहीची गरज; मुरली मनोहर जोशींनी व्यक्त केले मत

Rahul Gandhi : राहुल गांधींची मानसिकता अराजकतावादी; नितीन नवीन यांचा हल्लाबोल

2026-10-08 16:00:09

Rahul Gandhi : राहुल गांधींची मानसिकता अराजकतावादी; नितीन नवीन यांचा हल्लाबोल

Wagholi News: शिक्षक-पदवीधर निवडणुकांपूर्वी वाघोलीत राजकीय नियम धाब्यावर? आचारसंहिता भंग केल्याचा आरोप

2026-10-08 13:32:59

Wagholi News: शिक्षक-पदवीधर निवडणुकांपूर्वी वाघोलीत राजकीय नियम धाब्यावर? आचारसंहिता भंग केल्याचा आरोप

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

2026-10-07 22:22:29

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

State Name Change : थेट राज्याचं नावच बदलणार? भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा, नवं नावही सुचवलं

2026-10-07 19:26:25

State Name Change : थेट राज्याचं नावच बदलणार? भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा, नवं नावही सुचवलं