#Video : कडकनाथ घोटाळा प्रकरण; रॅली धडकणार मंत्रालयावर

Updated On:
#Video : कडकनाथ घोटाळा प्रकरण; रॅली धडकणार मंत्रालयावर

कोल्हापुर : कडकनाथ घोटाळाप्रकारणी न्याय मिळावा अशी मागणी घेऊन गुंतवणूकदारांनी बेळगाव ते मुंबई रॅली काढली आहे. बेळगाव मधून निघालेली ही रॅली आज कोल्हापुरात पोहचलीय.ऐतिहासिक बिंदू चौकात या रॅलीच्या वतीने निदर्शने करण्यात आली.ही रॅली इस्लामपूर,कराड,सातारा असा मार्गक्रम करत मंत्रालयावर धडक देणार आहे.

कडकनाथ कुकूटपालन व्यवसायात झालेला भ्रष्टाचार हा खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. कडकनाथ घोटाळ्याची व्याप्ती सातारा सांगली कोल्हापूर सह जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे. या घोटाळ्याचे लोण सीमा भागात देखील पोहोचल आहे. बेळगाव अनेक शेतकरी आता मंत्रालयावर मोर्चा काढण्याच्या काढण्यासाठी निघाले आहेत.

कडकनाथ घोटाळाप्रकारणी न्याय मिळावा अशी मागणी घेऊन गुंतवणूकदारांनी बेळगाव ते मुंबई रॅली काढली आहे.बेळगाव मधून निघालेली ही रॅली आज कोल्हापुरात पोहचलीय. ऐतिहासिक बिंदू चौकात या रॅलीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. ही रॅली इस्लामपूर, कराड,सातारा असा मार्गक्रम करत मंत्रालयावर धडक देणार आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

2026-10-08 23:30:43

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

2026-10-08 18:11:06

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

2026-10-08 17:15:33

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

2026-10-08 16:41:41

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

2026-10-08 15:47:48

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी