Job News: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत लिपिक, शिपाई पदांच्या 358 जागांसाठी भरती
Updated On:

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत लिपिक, शिपाई पदांच्या 358 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. पदवीधर आणि दहावी पास उमेदवारासांठी बॅंकेत नोकरीची ही मोठी संधी आहे. याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया…
– अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 19 ऑक्टोबर 2024.
– लिपिक पदे 261
– शिपाई पदे 97
शैक्षणिक पात्रता –
लिपिक – कोणत्याही शाखेतील पदवी, एमएससीआयटी
शिपाई – किमान 10वी उत्तीर्ण
वयाची अट –
लिपिक – 21 ते 38 वर्ष
शिपाई – 18 ते 38 वर्ष
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या – www.cdccbank.co.in





