\n

आजच्या नव्या पिढीचे जान्हवी कपूर प्रतिनिधित्व करते. सध्याच्या कॉलेज तरुणी जान्हवीला मोठ्या प्रमाणात फॉलो करतात. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तिची प्रत्येक स्टाइल तरुणी फॉलो करतात.

\n

\"\"जान्हवी सोशल मीडियावर सतत आपले लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांशी शेअर करत असते. नुकताच जान्हवीने आपल्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो-व्हिडिओ शेअर केले आहेत. या फोटोंमधील तिच्या अदा पाहून चाहते खूश झाले आहेत.

\n

\"\"यावेळी जान्हवीने सी शेल-थीम असलेली जोडणी परिधान केली आहे आणि सोनेरी पार्श्‍वभूमीवर पोज दिली आहे. फॅन्सला जान्हवीचा हा ग्लॅमर्स अंदाज प्रचंड भावला असून, तिच्या फोटो आणि व्हिडिओवर लाईक्सचा पाऊस पडत आहे. जान्हवीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Janhvi kapoor : इंटरनेटवर व्हायरल झाले जान्हवी कपूरचे ‘ते’ फोटो; युजर्स म्हणाले…","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/03/janhvi-8.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Rushikesh Jangam","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/janhvi-kapoor-janhvi-kapoors-it-photo-goes-viral-on-internet-users-said#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/03/janhvi-8.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/janhvi-kapoor-janhvi-kapoors-it-photo-goes-viral-on-internet-users-said#webpage","name":"Janhvi kapoor : इंटरनेटवर व्हायरल झाले जान्हवी कपूरचे ‘ते’ फोटो; युजर्स म्हणाले…","url":"https://www.dainikprabhat.com/janhvi-kapoor-janhvi-kapoors-it-photo-goes-viral-on-internet-users-said","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/janhvi-kapoor-janhvi-kapoors-it-photo-goes-viral-on-internet-users-said#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2022/03/janhvi-8.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/janhvi-kapoor-janhvi-kapoors-it-photo-goes-viral-on-internet-users-said#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/janhvi-kapoor-janhvi-kapoors-it-photo-goes-viral-on-internet-users-said","name":"Janhvi kapoor : इंटरनेटवर व्हायरल झाले जान्हवी कपूरचे ‘ते’ फोटो; युजर्स म्हणाले…"}}]}}}

Janhvi kapoor : इंटरनेटवर व्हायरल झाले जान्हवी कपूरचे ‘ते’ फोटो; युजर्स म्हणाले…

Updated On:-2 फोटो
Photo 1
1 / 2

आणखी संबंधित फोटो

मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री ‘जान्हवी कपूर’ ही त्या स्टार्स किडस्‌ पैकी आहे, जिने पहिल्या चित्रपटातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. जान्हवीने खूप कमी काळावधीत इंडस्ट्रीत आपले स्थान मजबुत केले आहे. त्यामुळेच का होईना आज जान्हवीचे नाव सिनेसृष्टीतील आघाडीच्या नायिकांमध्ये घेतले जाते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

आजच्या नव्या पिढीचे जान्हवी कपूर प्रतिनिधित्व करते. सध्याच्या कॉलेज तरुणी जान्हवीला मोठ्या प्रमाणात फॉलो करतात. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तिची प्रत्येक स्टाइल तरुणी फॉलो करतात.

जान्हवी सोशल मीडियावर सतत आपले लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांशी शेअर करत असते. नुकताच जान्हवीने आपल्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो-व्हिडिओ शेअर केले आहेत. या फोटोंमधील तिच्या अदा पाहून चाहते खूश झाले आहेत.

यावेळी जान्हवीने सी शेल-थीम असलेली जोडणी परिधान केली आहे आणि सोनेरी पार्श्‍वभूमीवर पोज दिली आहे. फॅन्सला जान्हवीचा हा ग्लॅमर्स अंदाज प्रचंड भावला असून, तिच्या फोटो आणि व्हिडिओवर लाईक्सचा पाऊस पडत आहे. जान्हवीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

आणखी संबंधित बातम्या

Bollywood Viral News : कपूर कुटुंबाची लेक होणार बड्या राजकीय घराण्याची सून; 'त्या' टी-शर्टने पुन्हा वाढवली लग्नाची चर्चा, फोटो व्हायरल...

Bollywood Viral News : कपूर कुटुंबाची लेक होणार बड्या राजकीय घराण्याची सून; 'त्या' टी-शर्टने पुन्हा वाढवली लग्नाची चर्चा, फोटो व्हायरल...

Ujjwal Nikam : कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? अखेर स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितली खरी स्टोरी...

Ujjwal Nikam : कसाबने खरंच बिर्याणी मागितली होती? अखेर स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितली खरी स्टोरी...

Shah Rukh Khan : विमानातील जीवघेण्या प्रसंगात दाखवली बहादुरी; शाहरुख खानकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक

Shah Rukh Khan : विमानातील जीवघेण्या प्रसंगात दाखवली बहादुरी; शाहरुख खानकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक

Prajakta mali : "मला तू कसाबच्या भूमिकेतच जास्त आवडलाय..."; ललित प्रभाकरला पाहून प्राजक्ताची 'ती' पोस्ट चर्चेत !

Prajakta mali : "मला तू कसाबच्या भूमिकेतच जास्त आवडलाय..."; ललित प्रभाकरला पाहून प्राजक्ताची 'ती' पोस्ट चर्चेत !