11 वाजेपर्यंत सुमारे 27 टक्के मतदान
Updated On:

Jammu Kasmir Election Live । जम्मू-काश्मीरमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 26.72 टक्के मतदान झाले.
अनंतनाग – 25.55%
डोडा – 32.20%
किश्तवार- 32.69%
कुलगाम- 25.95%
पुलवामा- 20.37%
रामबन- 31.25%





