Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

IRCTC : चार्ट तयार करण्यापूर्वी ट्रेनची तिकिटे रद्द केल्यावर किती शुल्क कापले जाते? जाणून घ्या …

by प्रभात वृत्तसेवा
January 10, 2023 | 4:28 pm
IRCTC : चार्ट तयार करण्यापूर्वी ट्रेनची तिकिटे रद्द केल्यावर किती शुल्क कापले जाते? जाणून घ्या …

भारतीय ट्रेनने दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. ट्रेनमध्येही अनेक प्रकारच्या सुविधा आहेत. केटरिंगपासून ते टॉयलेट आणि आरामदायी आसन सुविधांमुळे लोकांचा प्रवास आणखी सुखकर होतो. तुम्हालाही ट्रेनने प्रवास करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तिकीट काढावे लागेल. मात्र, आता पूर्वीप्रमाणेच लोक तिकीट काउंटरवर जाऊन फारच कमी तिकिटे घेतात.

आता लोक घरी बसून ऑनलाइन तिकिटे काढतात. पण कधी कधी काही कारणास्तव लोकांना तिकीट रद्द करावे लागते. अशा परिस्थितीत तिकीट रद्द करण्यासाठी किती शुल्क कापले जाते हे लोकांना माहीत नसते. चला तर मग आज त्याबद्दल जाणून घेऊया…

सर्वप्रथम, हे जाणून घ्या की इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC नुसार, जर तुम्हाला कोणतेही ट्रेनचे तिकीट रद्द करायचे असेल तर त्यावर किती शुल्क कापले जाईल, हे तुम्हाला तिकीट कोणत्या वेळेत रद्द केले जाईल यावर अवलंबून आहे.

कन्फर्म तिकिटावर किती शुल्क कापले जाते ?

ट्रेन सुटण्याच्या 48 तास आधी तुम्ही कन्फर्म तिकीट रद्द केल्यास पुढीलप्रमाणे पैसे कट केले जातात.
. एसी फर्स्ट क्लासमध्ये 240 रु
. एसी टू-टियरमध्ये 200 रु
. एसी थ्री-टायरमध्ये रु. 180
. स्लीपर क्लासमध्ये 120 रु
. द्वितीय श्रेणीसाठी 60 रुपये रद्दीकरण शुल्क वजा केले जाईल.

* चार्ट बनवण्यापूर्वी ‘इतके’ शुल्क वजा केले जाते

दुसरीकडे, ट्रेन सुटण्यापूर्वी 48 तास ते 12 तासांच्या दरम्यान जर तुम्हाला तिकीट रद्द करायचे असेल, तर तिकिटाच्या रकमेतून 25% आणि GST स्वतंत्रपणे कापला जातो. पण जर ट्रेन सुटण्याच्यापूर्वी 12 तासांपासून 4 तासांच्या आत ट्रेनचे तिकीट रद्द होत असेल, तर तिकिटाच्या रकमेतून 50% कपात केली जाईल आणि त्यात GST देखील जोडला जाईल.

https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/cold-wave-keep-your-home-warm-even-without-a-heater-with-these-simple-tricks/

चार्ट तयार झाल्यानंतर तिकीट रद्द केल्यास ?

जर तुम्ही कुठेतरी जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट काढले असेल, पण काही कारणास्तव तुम्हाला प्रवास करायचा नाही आणि मग ट्रेन सुटल्याच्या 4 तासांच्या आत तुम्ही ट्रेनचे तिकीट रद्द केले आणि जर तुम्ही TDR ऑनलाइन फाइल करत नसाल तर तिकीटाची पूर्ण रक्कम कापली जाते.

Join our WhatsApp Channel
Tags: before chartingcancellation of train ticketsfee is deductedirctc
SendShareTweetShare

Related Posts

‘iPhone 17 Pro’ मध्ये मिळणार ‘हे’ मोठे बदल, iPhone 16 Pro पेक्षा किती असेल वेगळा? पाहा…
latest-news

‘iPhone 17 Pro’ मध्ये मिळणार ‘हे’ मोठे बदल, iPhone 16 Pro पेक्षा किती असेल वेगळा? पाहा…

May 18, 2025 | 4:23 pm
सावधान.! ‘तो’ पुन्हा सक्रिय झाला.., स्वतःची आणि आपल्या बाळाची अशी घ्या काळजी; जाणून घ्या सर्वकाही
latest-news

सावधान.! ‘तो’ पुन्हा सक्रिय झाला.., स्वतःची आणि आपल्या बाळाची अशी घ्या काळजी; जाणून घ्या सर्वकाही

May 16, 2025 | 4:54 pm
morning breakfast : तुमचा सकाळचा नाश्ता कसा असावा? कोणते पदार्थ खावेत? वाचा…
latest-news

morning breakfast : तुमचा सकाळचा नाश्ता कसा असावा? कोणते पदार्थ खावेत? वाचा…

May 15, 2025 | 6:46 pm
Weight Loss : रात्रीच्या जेवणानंतर नियमितपणे करा ‘या’ ५ सोप्या गोष्टी; पोटाची चरबी होईल लवकर कमी
latest-news

Weight Loss : रात्रीच्या जेवणानंतर नियमितपणे करा ‘या’ ५ सोप्या गोष्टी; पोटाची चरबी होईल लवकर कमी

May 14, 2025 | 10:09 pm
Smart glasses : खरंच ‘स्मार्ट चष्मे’ स्मार्टफोनची जागा घेतील का? झुकरबर्गची गेमचेंजर योजना काय? वाचा….
latest-news

Smart glasses : खरंच ‘स्मार्ट चष्मे’ स्मार्टफोनची जागा घेतील का? झुकरबर्गची गेमचेंजर योजना काय? वाचा….

May 3, 2025 | 6:52 pm
Smartphones : ‘या’ आठवड्यात भारतात लाँच होणार जबरदस्त स्मार्टफोन; किंमत, फीचर्स एकदा पाहाच…
latest-news

Smartphones : ‘या’ आठवड्यात भारतात लाँच होणार जबरदस्त स्मार्टफोन; किंमत, फीचर्स एकदा पाहाच…

April 28, 2025 | 5:51 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

तयारीला लागा…! सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच निवडणुका होणार; अजित पवारांचं मोठं विधान

Pune : मागणीमुळे मासळी, चिकन, अंडी महागले; मटण दरात स्थिरता

Pimpri : भक्‍त निवास बुकींगच्‍या नावाखाली सव्‍वासात लाखांची फसवणूक

Pimpri : जिल्हा रुग्णालयात वीज संकट; रुग्णांची गैरसोय, उपचारात अडथळे

Pune : बाजारात आंब्यांना मागणी; मागणीअभावी लिंबू, डाळिंब, खरबूजचे दर उतरले

Pimpri : खासदार बारणे यांना संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान पुरस्कार जाहीर

Pimpri : पशुपालकांनी पशुसंवर्धन योजनांचा लाभ घ्यावा

Pune : पाकइतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू

Pune : भाषेचे बोट सोडणे योग्य नाही

Pune : जिल्हा बॅंकेची भरती प्रक्रिया सुरु

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!