आमदार विनय कोरेंची ईडीमार्फत चौकशी करा; भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी

Updated On:
आमदार विनय कोरेंची ईडीमार्फत चौकशी करा; भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी

कोल्हापूर(प्रतिनिधी) – कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ज्या नगरसेवकांना 35 लाख रुपये दिले. त्या नगरसेवकांची नावे जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी जाहीर करावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी सतीशचंद्र कांबळे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. 

दरम्यान, नगरसेवकांना देण्यासाठी आमदार कोरे यांनी कोठून रक्कम आणली याची ईडीमार्फत चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केलीय.

पत्रकार परिषदेस दिलीप पवार ,अनिल चव्हाण, प्रशांत आंबे, आरती रेडेकर, दिलदार शेख आदी उपस्थित होते.

टॅग्स:

आणखी संबंधित बातम्या

Bank Strike : आज मध्यरात्रीपासून बँक कर्मचारी जाणार संपावर; 'या' बँका उद्या राहणार बंद

2026-01-26 21:51:53

Bank Strike : आज मध्यरात्रीपासून बँक कर्मचारी जाणार संपावर; 'या' बँका उद्या राहणार बंद

Pune News : निवडणुकीमुळे चिकन, मासळीला मोठी मागणी

2026-01-13 07:35:50

Pune News : निवडणुकीमुळे चिकन, मासळीला मोठी मागणी

pune : शिवसेनेकडून ४० जागांची मागणी

2025-12-24 07:54:44

pune : शिवसेनेकडून ४० जागांची मागणी

Disha Salian : दिशा सालियनच्या मृत्यूची चौकशी पोलिस किती काळ करणार.! मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल

2025-11-27 19:16:21

Disha Salian : दिशा सालियनच्या मृत्यूची चौकशी पोलिस किती काळ करणार.! मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल

RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर रामदेव बाबांची प्रतिक्रिया ; म्हणाले,"ज्यांचे विचार..."

2025-11-02 12:46:52

RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर रामदेव बाबांची प्रतिक्रिया ; म्हणाले,"ज्यांचे विचार..."