\n

सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल 

\n

सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो विमानतळाचे आहेत. या फोटोत भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव दिसत आहे. सोशल मीडिया वापरकर्ते सातत्याने कमेंट करून यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत.

\n
\n

Let the chenda roll! Touchdown Trivandrum! 🥁🇮🇳 pic.twitter.com/z2b5e2Pl29

\n

— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 25, 2023

\n

\n

टीम इंडिया मालिकेत 1-0 ने आघाडीवर…

\n

त्याचवेळी, याआधी भारतीय संघाने पहिल्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 2 गडी राखून पराभव केला होता. अशाप्रकारे टीम इंडिया 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने पुढे आहे.

\n

पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 3 गडी गमावून 208 धावा केल्या. अशाप्रकारे भारतीय संघासमोर 209 धावांचे लक्ष्य होते.

\n

\"\"

\n

भारतीय संघाने 19.5 षटकात 8 विकेट गमावत 209 धावा करत सामना जिंकला. भारताकडून कर्णधार सूर्यकुमार यादवने 42 चेंडूत सर्वाधिक 80 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 4 षटकार मारले. याशिवाय इशान किशनने 39 चेंडूत 58 धावा केल्या. तर रिंकू सिंगने शेवटच्या षटकांमध्ये 14 चेंडूत 22 धावा करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

\n

\"\"

\n

ऑस्ट्रेलियाकडून तन्वीर संघाने सर्वाधिक 2 बळी घेतले. याशिवाय जेसन बेहरेन्डॉफ, मॅथ्यू शॉर्ट आणि सीन अॅबॉट यांना 1-1 असे यश मिळाले.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"IND vs AUS 2nd T20 : टीम इंडिया दुसऱ्या T20 साठी तिरुवनंतपुरमला पोहोचली, पहा फोटो अन् व्हिडिओ…","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/11/TEam-2.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Swapnilhajare","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-aus-2nd-t20-team-india-reached-thiruvananthapuram-for-the-second-t20-see-photos-and-videos#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/11/TEam-2.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-aus-2nd-t20-team-india-reached-thiruvananthapuram-for-the-second-t20-see-photos-and-videos#webpage","name":"IND vs AUS 2nd T20 : टीम इंडिया दुसऱ्या T20 साठी तिरुवनंतपुरमला पोहोचली, पहा फोटो अन् व्हिडिओ…","url":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-aus-2nd-t20-team-india-reached-thiruvananthapuram-for-the-second-t20-see-photos-and-videos","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-aus-2nd-t20-team-india-reached-thiruvananthapuram-for-the-second-t20-see-photos-and-videos#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/11/TEam-2.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-aus-2nd-t20-team-india-reached-thiruvananthapuram-for-the-second-t20-see-photos-and-videos#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-aus-2nd-t20-team-india-reached-thiruvananthapuram-for-the-second-t20-see-photos-and-videos","name":"IND vs AUS 2nd T20 : टीम इंडिया दुसऱ्या T20 साठी तिरुवनंतपुरमला पोहोचली, पहा फोटो अन् व्हिडिओ…"}}]}}}

IND vs AUS 2nd T20 : टीम इंडिया दुसऱ्या T20 साठी तिरुवनंतपुरमला पोहोचली, पहा फोटो अन् व्हिडिओ…

Updated On:
IND vs AUS 2nd T20 : टीम इंडिया दुसऱ्या T20 साठी तिरुवनंतपुरमला पोहोचली, पहा फोटो अन् व्हिडिओ…

IND vs AUS 2nd T20, Team India Touchdown Trivandrum : भारतीय संघाने 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 2 गडी राखून पराभव केला. त्याचवेळी, आता या मालिकेतील दुसरा सामना तिरुअनंतपुरममध्ये खेळवला जाणार आहे.

उद्या रविवारी (26 नोव्हेंबर) दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यासाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ तिरुअनंतपुरमला पोहोचला आहे. भारतीय संघाचे फोटो अन् व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. बीसीआयनं  Touchdown Trivandrum असं म्हणत टीम इंडियाचा देखील व्हिडीओ शेअर केला आहे.

सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल 

सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो विमानतळाचे आहेत. या फोटोत भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव दिसत आहे. सोशल मीडिया वापरकर्ते सातत्याने कमेंट करून यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत.

टीम इंडिया मालिकेत 1-0 ने आघाडीवर…

त्याचवेळी, याआधी भारतीय संघाने पहिल्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 2 गडी राखून पराभव केला होता. अशाप्रकारे टीम इंडिया 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने पुढे आहे.

पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 3 गडी गमावून 208 धावा केल्या. अशाप्रकारे भारतीय संघासमोर 209 धावांचे लक्ष्य होते.

भारतीय संघाने 19.5 षटकात 8 विकेट गमावत 209 धावा करत सामना जिंकला. भारताकडून कर्णधार सूर्यकुमार यादवने 42 चेंडूत सर्वाधिक 80 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 4 षटकार मारले. याशिवाय इशान किशनने 39 चेंडूत 58 धावा केल्या. तर रिंकू सिंगने शेवटच्या षटकांमध्ये 14 चेंडूत 22 धावा करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

ऑस्ट्रेलियाकडून तन्वीर संघाने सर्वाधिक 2 बळी घेतले. याशिवाय जेसन बेहरेन्डॉफ, मॅथ्यू शॉर्ट आणि सीन अॅबॉट यांना 1-1 असे यश मिळाले.

आणखी संबंधित बातम्या

Australia Beats Bangladesh : अवघ्या २ दिवसांत बांगलादेशचा सुपडा साफ! ऑस्ट्रेलियाच्या विजयाने भारताचा WTC फायनलचा मार्ग झाला सुकर

2026-08-23 22:34:43

Australia Beats Bangladesh : अवघ्या २ दिवसांत बांगलादेशचा सुपडा साफ! ऑस्ट्रेलियाच्या विजयाने भारताचा WTC फायनलचा मार्ग झाला सुकर

Karn Sharma Retires : विराटच्या पहिल्या कसोटीतील साथीदाराने क्रिकेटला ठोकला रामराम! सलग तीन IPL ट्रॉफी जिंकणारा एकमेव खेळाडू

2026-08-23 16:46:59

Karn Sharma Retires : विराटच्या पहिल्या कसोटीतील साथीदाराने क्रिकेटला ठोकला रामराम! सलग तीन IPL ट्रॉफी जिंकणारा एकमेव खेळाडू

Gautam Gambhir Statement : "मला व्ह्यूज अन् लाईक्सशी काही देणेघेणे नाही, माझं काम फक्त...!"; कोलंबो कसोटीपूर्वी गंभीरची विरोधकांना चपराक

2026-08-22 16:37:35

Gautam Gambhir Statement : "मला व्ह्यूज अन् लाईक्सशी काही देणेघेणे नाही, माझं काम फक्त...!"; कोलंबो कसोटीपूर्वी गंभीरची विरोधकांना चपराक

Gill Praises Suthar : "हा खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!"; मानव सुथारवर कर्णधार शुबमन गिल फिदा; केलं मोठं भाकीत

2026-08-19 19:52:26

Gill Praises Suthar : "हा खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!"; मानव सुथारवर कर्णधार शुबमन गिल फिदा; केलं मोठं भाकीत

Manav Suthar Record : मानव सुथारने गॉलमध्ये रचला इतिहास! हरभजन सिंगचा १८ वर्षांचा जुना विक्रम मोडत केला खास पराक्रम

2026-08-19 17:38:49

Manav Suthar Record : मानव सुथारने गॉलमध्ये रचला इतिहास! हरभजन सिंगचा १८ वर्षांचा जुना विक्रम मोडत केला खास पराक्रम