\n

हा व्हिडिओ मक्तीन मिडियाने प्रकाशित केला आहे. त्यात अनेक विद्यार्थी जुन्या वाचन कक्षात येत असताना दिसत आहेत. ते टेबल पकडून अभ्यासास सुरवात करतात. तेवढ्यात पोलिस तेथे येतात. पोलिस आणि निमलष्करी दलाचे जवान आरडा ओरड करत घुसतात, असेही या चित्रीकरणात दिसत आहे.

\n

पोलिस टेबल मागील मुलांना ओढत आहेत. त्यांना काठीने झोडपत असल्याचे चित्रण त्यात आहे. घाबरलेलेल विद्यार्थी हात जोडत बाहेर पळण्याच्या तयारीत आहेत. तर पोलिस त्यांना निर्घृणपणे मारहाण करत आहेत. सुरवातीच्या पहिल्या व्हिडिओत पोलिस दार फोडून आत घुसताना दिसत आहेत.

\n

यापुर्वी रविवारी जामिया समन्वय समितीने एक व्हिडिओ प्रसारीत केला होता. त्यात निमलष्करी दले आणि पोलिस विद्यार्थ्यांना बेदरकार पध्दतीने झोडपत असल्याचे चित्रण होते. नव्या व्हिडिओमुळे दिल्ली पोलिस आणि केंद्रीय गृह खाते पुन्हा एकदा टीकेच्या भोवऱ्यात सापडले आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"जामियात पोलिसांकडूनच विद्यार्थ्यांवर हल्ला; तिसरा व्हिडिओ प्रसारीत","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2020/02/jamia.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/mithileshjoshieprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/in-the-video-delhi-police-and-paramilitary-forces-can-be-seen-attacking-unarmed-students-of-jamia-millia-islamia-university#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2020/02/jamia.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/in-the-video-delhi-police-and-paramilitary-forces-can-be-seen-attacking-unarmed-students-of-jamia-millia-islamia-university#webpage","name":"जामियात पोलिसांकडूनच विद्यार्थ्यांवर हल्ला; तिसरा व्हिडिओ प्रसारीत","url":"https://www.dainikprabhat.com/in-the-video-delhi-police-and-paramilitary-forces-can-be-seen-attacking-unarmed-students-of-jamia-millia-islamia-university","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/in-the-video-delhi-police-and-paramilitary-forces-can-be-seen-attacking-unarmed-students-of-jamia-millia-islamia-university#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2020/02/jamia.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/in-the-video-delhi-police-and-paramilitary-forces-can-be-seen-attacking-unarmed-students-of-jamia-millia-islamia-university#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/in-the-video-delhi-police-and-paramilitary-forces-can-be-seen-attacking-unarmed-students-of-jamia-millia-islamia-university","name":"जामियात पोलिसांकडूनच विद्यार्थ्यांवर हल्ला; तिसरा व्हिडिओ प्रसारीत"}}]}}}

जामियात पोलिसांकडूनच विद्यार्थ्यांवर हल्ला; तिसरा व्हिडिओ प्रसारीत

Updated On:
जामियात पोलिसांकडूनच विद्यार्थ्यांवर हल्ला; तिसरा व्हिडिओ प्रसारीत

विद्यार्थ्यांना निर्घृण मारहाण करत असल्याचचे चित्रण

नवी दिल्ली : जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाशी संबंधित तिसरा व्हिडिओ सोमवारी सोशल मिडियात झळकला आहे. त्यात दिल्ली पोलिस आणि निमलष्करी दलाचे जवान विद्यार्थ्यांना झोडपताना दिसत आहेत. विद्यापीठाच्या ग्रंथालयातील वाचन कक्षातील हा व्हिडिओ आहे.

हा व्हिडिओ मक्तीन मिडियाने प्रकाशित केला आहे. त्यात अनेक विद्यार्थी जुन्या वाचन कक्षात येत असताना दिसत आहेत. ते टेबल पकडून अभ्यासास सुरवात करतात. तेवढ्यात पोलिस तेथे येतात. पोलिस आणि निमलष्करी दलाचे जवान आरडा ओरड करत घुसतात, असेही या चित्रीकरणात दिसत आहे.

पोलिस टेबल मागील मुलांना ओढत आहेत. त्यांना काठीने झोडपत असल्याचे चित्रण त्यात आहे. घाबरलेलेल विद्यार्थी हात जोडत बाहेर पळण्याच्या तयारीत आहेत. तर पोलिस त्यांना निर्घृणपणे मारहाण करत आहेत. सुरवातीच्या पहिल्या व्हिडिओत पोलिस दार फोडून आत घुसताना दिसत आहेत.

यापुर्वी रविवारी जामिया समन्वय समितीने एक व्हिडिओ प्रसारीत केला होता. त्यात निमलष्करी दले आणि पोलिस विद्यार्थ्यांना बेदरकार पध्दतीने झोडपत असल्याचे चित्रण होते. नव्या व्हिडिओमुळे दिल्ली पोलिस आणि केंद्रीय गृह खाते पुन्हा एकदा टीकेच्या भोवऱ्यात सापडले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Pune: तब्बल सव्वापाच हजार पोलीस आॅन ड्युटी; विधानसभा निवडणूक मतदानासाठी प्रशासनाची तयारी

2024-11-19 09:19:13

Pune: तब्बल सव्वापाच हजार पोलीस आॅन ड्युटी; विधानसभा निवडणूक मतदानासाठी प्रशासनाची तयारी

Pune: बालन्याय मंडळाची भूमिका आश्चर्यकारक, धक्कादायक - गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

2024-05-22 08:32:38

Pune: बालन्याय मंडळाची भूमिका आश्चर्यकारक, धक्कादायक - गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

'सीएए' अंतर्गत पहिल्यांदाच मिळाले भारतीय नागरिकत्व, 14 जणांना नागरिकत्व प्रमाणपत्राचे वाटप

2024-05-15 18:08:56

'सीएए' अंतर्गत पहिल्यांदाच मिळाले भारतीय नागरिकत्व, 14 जणांना नागरिकत्व प्रमाणपत्राचे वाटप

'हा कायदा रद्द करू शकणार नाही..'; सीएएच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांचा कॉंग्रेसला इशारा

2024-05-02 20:37:28

'हा कायदा रद्द करू शकणार नाही..'; सीएएच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांचा कॉंग्रेसला इशारा

TMC Lok Sabha manifesto: तृणमूल काॅंग्रेसच्या जाहीरनाम्यात CAA रद्द करण्याचे आश्‍वासन

2024-04-17 19:11:56

TMC Lok Sabha manifesto: तृणमूल काॅंग्रेसच्या जाहीरनाम्यात CAA रद्द करण्याचे आश्‍वासन