मोदी सरकारच्या सात वर्षात सर्वसामान्यांचे हाल झाले – नवाब मलिक

Updated On:

मुंबई – या देशात भाजपचे सरकार हे मोदी सरकार म्हणून ओळखले जातं असून २६ मे रोजी भाजप सरकारला सात वर्ष पूर्ण होत आहेत. सध्याच्या कोरोना परिस्थितीत भाजपचे काही लोक हा उत्सव साजरा करणार होते म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांना हा उत्सव साजरा करू नका असा आदेश काढावा लागला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

भाजपच्या या सात वर्षात नोटबंदी झाली, जीएसटी लावण्यात आला, कोरोनासारखी महामारी आल्यानंतर ती त्यांना यशस्वीपणे हाताळता आली नाही, सर्वसामान्यांचे हाल झाले, देशात बेरोजगारी वाढली, लोकं जीव गमावत आहेत तरीही भाजप सरकारची काही लोकं सात वर्ष साजरी करणार होती अशी जोरदार टीकाही नवाब मलिक यांनी केली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : 'आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी अन् आता TMC'; नाव-चिन्ह गोठवल्यानंतर राहुल गांधींचा गंभीर आरोप, भाजपला थेट सुनावले....

2026-09-18 12:38:47

Rahul Gandhi : 'आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी अन् आता TMC'; नाव-चिन्ह गोठवल्यानंतर राहुल गांधींचा गंभीर आरोप, भाजपला थेट सुनावले....

लक्षवेधी : यूपीआयवरील शुल्क!

2026-09-18 05:30:17

लक्षवेधी : यूपीआयवरील शुल्क!

Narendra Modi : पंतप्रधानांनी बोलावली मंत्रिमंडळाची बैठक; सर्व केंद्रिय मंत्र्यांना दिल्लीतच थांबण्याचे दिले आदेश

2026-09-17 22:50:04

Narendra Modi : पंतप्रधानांनी बोलावली मंत्रिमंडळाची बैठक; सर्व केंद्रिय मंत्र्यांना दिल्लीतच थांबण्याचे दिले आदेश

UPI Charges : 'यूपीआय'वर शुल्क लावण्याची मोदी सरकारची तयारी? ‘ट्रंप यांना खूश करण्यासाठी निर्णय?’ काँग्रेसचा सवाल

2026-09-15 16:48:47

UPI Charges : 'यूपीआय'वर शुल्क लावण्याची मोदी सरकारची तयारी? ‘ट्रंप यांना खूश करण्यासाठी निर्णय?’ काँग्रेसचा सवाल

Politics News : मोदींच्या वारसदारावरून भाजपमध्ये खळबळ? खासदाराचा मोठा दावा

2026-09-04 15:55:50

Politics News : मोदींच्या वारसदारावरून भाजपमध्ये खळबळ? खासदाराचा मोठा दावा