ICC Awards 2023 : आयसीसीने वार्षिक पुरस्कार 2023 साठी अनेक श्रेणींमध्ये स्टार खेळाडूंची निवड केली आहे. यापैकी चार श्रेणींमध्ये पारितोषिक जिंकण्यासाठी स्पर्धा करणाऱ्या खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत. इतर श्रेणींमध्ये पारितोषिकांसाठी स्पर्धा करणाऱ्या खेळाडूंची नावे येत्या काही दिवसांत जाहीर केली जातील. आयसीसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूला मतदान करू शकतात. एकूण नऊ श्रेणींमध्ये, जगभरातील क्रिकेट चाहत्यांना त्यांच्या आवडत्या खेळाडूंना मतदान करण्याची संधी मिळेल.
1. आईसीसी पुरुष इमर्जिंग (उद्योन्मुख) क्रिकेटर ऑफ द ईयर 2023
रचिन रवींद्र
यशस्वी जैस्वाल
जेराल्ड कोएत्जी
दिलशान मदुशंका
2. आईसीसी महिला इमर्जिंग (उद्योन्मुख)क्रिकेटर ऑफ द ईयर 2023
फीबी लिचफील्ड
मारुफा अख्तर
लॉरेन बेल
डार्सी कार्टर
3. टी-20 क्रिकेटर ऑफ द ईयर(पुरूष)
सूर्यकुमार यादव
सिकंदर रजा
अल्पेश रमजानी
मार्क चैपमैन
4. टी 20 क्रिकेटर ऑफ द ईयर(महिला)
Three world-class all-rounders and the top-ranked women’s T20I bowler 👀
A strong field for ICC Women’s T20I Cricketer of the Year 👊
More 👉 https://t.co/vQd5sJfDXY pic.twitter.com/WRr1HyPL5a
— ICC (@ICC) January 4, 2024
हीली मैथ्यूज
एलिस पेरी
सोफी एक्लेस्टोन
चमारी अटापट्टू
5. वनडे क्रिकेटर ऑफ द ईयर 2023 (पुरूष)
Three terrific batters and one fearsome bowler 🏏
Shortlist for the ICC Men’s ODI Cricketer of the Year 2023 is out!#ICCAwards | Details 👇
— ICC (@ICC) January 4, 2024
शुभमन गिल
विराट कोहली
मोहम्मद शमी
डेरिल मिचेल
6. वनडे क्रिकेटर ऑफ द ईयर 2023 (महिला)
🇱🇰 🇦🇺 🏴 🇳🇿
Who will be crowned the ICC Women’s ODI Cricketer of the Year?
Check out the nominations and vote 🗳️#ICCAwards
— ICC (@ICC) January 4, 2024
एश्ले गार्डनर
चमारी अटापट्टू
नेट शिवर-ब्रंट
अमेलिया कर
येत्या काही दिवसांत या श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंची नावे जाहीर केली जातील, असं आयसीसीनं जाहीर केलं आहे.