\n

\n

अण्णा हजारे म्हणाले,’मला वाईट वाटले की माझ्यासोबत काम करणारे आणि दारूच्या विरोधात आवाज उठवणारे अरविंद केजरीवाल स्वतः दारूचे धोरण बनवत आहेत.” असं म्हणत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

\n

Arvind Kejriwal । अण्णा हजारेंसोबत भ्रष्टाचाराविरुद्धच्या आंदोलनात उडी घेतली तेव्हा…
\n
-2011 मध्ये, अरविंद केजरीवाल यांनी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्यासमवेत जनलोकपाल विधेयकाच्या अंमलबजावणीची मागणी करत इंडिया अगेन्स्ट करप्शन ग्रुप (IAC) ची स्थापना केली. जनलोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी 16 ऑगस्ट रोजी अण्णा हजारे दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषणाला बसले होते.
\n– हे आंदोलन 28 ऑगस्टपर्यंत चालले. त्यावेळी अण्णा हजारेंसोबत अरविंद केजरीवाल, किरण बेदी, कुमार विश्वास, संजय सिंह आणि मनीष सिसोदिया यांनी या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अण्णा हजारेंनंतर अरविंद केजरीवाल हे या आंदोलनाचा प्रमुख चेहरा म्हणून पुढे आले होते.

\n

हे वाचले का ? ‘आयआरएस अधिकारी, अण्णा हजारे यांचे शिष्य…’केजरीवाल यांचा असा आहे सामान्य माणूस ते मुख्यमंत्री होण्याचा ‘प्रवास’

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"‘मला वाईट वाटले,माझ्या सोबत काम करणारे दारूचे धोरण…’ अण्णा हजारे","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/03/ANNA-HAJRE.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Priti Fulbandhe","url":"https://www.dainikprabhat.com/author/pritifulbandheeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/i-felt-sad-the-policy-of-alcohol-working-with-me-anna-hazare#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/03/ANNA-HAJRE.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/i-felt-sad-the-policy-of-alcohol-working-with-me-anna-hazare#webpage","name":"‘मला वाईट वाटले,माझ्या सोबत काम करणारे दारूचे धोरण…’ अण्णा हजारे","url":"https://www.dainikprabhat.com/i-felt-sad-the-policy-of-alcohol-working-with-me-anna-hazare","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/i-felt-sad-the-policy-of-alcohol-working-with-me-anna-hazare#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/03/ANNA-HAJRE.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/i-felt-sad-the-policy-of-alcohol-working-with-me-anna-hazare#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/i-felt-sad-the-policy-of-alcohol-working-with-me-anna-hazare","name":"‘मला वाईट वाटले,माझ्या सोबत काम करणारे दारूचे धोरण…’ अण्णा हजारे"}}]}}}

‘मला वाईट वाटले,माझ्या सोबत काम करणारे दारूचे धोरण…’ अण्णा हजारे

Updated On:
‘मला वाईट वाटले,माझ्या सोबत काम करणारे दारूचे धोरण…’ अण्णा हजारे

Arvind Kejriwal । अबकारी धोरण प्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात गुरुवारी रात्री अटक केली.

दिल्ली उच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाच्या (आप) राष्ट्रीय समन्वयकाला एजन्सीच्या कोणत्याही जबरदस्ती कारवाईपासून दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर काही तासांतच त्यांची अटक झाली. मुख्यमंत्री पदावर असताना अटक होण्याची ही पहिलीच घटना आहे.

या अटकेनंतर विरोधी पक्षातील नेत्यांकडून टीका केली जात आहे. राहुल गांधी,  प्रियांका गांधी वाड्रा यांनीही या घटनेवरून  X वरून पोस्ट करत मोदी सरकार निशाणा साधला आहे.  तर  सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्या अटकेवर माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.

अण्णा हजारे म्हणाले,’मला वाईट वाटले की माझ्यासोबत काम करणारे आणि दारूच्या विरोधात आवाज उठवणारे अरविंद केजरीवाल स्वतः दारूचे धोरण बनवत आहेत.” असं म्हणत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Arvind Kejriwal । अण्णा हजारेंसोबत भ्रष्टाचाराविरुद्धच्या आंदोलनात उडी घेतली तेव्हा…
-2011 मध्ये, अरविंद केजरीवाल यांनी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्यासमवेत जनलोकपाल विधेयकाच्या अंमलबजावणीची मागणी करत इंडिया अगेन्स्ट करप्शन ग्रुप (IAC) ची स्थापना केली. जनलोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी 16 ऑगस्ट रोजी अण्णा हजारे दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषणाला बसले होते.
– हे आंदोलन 28 ऑगस्टपर्यंत चालले. त्यावेळी अण्णा हजारेंसोबत अरविंद केजरीवाल, किरण बेदी, कुमार विश्वास, संजय सिंह आणि मनीष सिसोदिया यांनी या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अण्णा हजारेंनंतर अरविंद केजरीवाल हे या आंदोलनाचा प्रमुख चेहरा म्हणून पुढे आले होते.

हे वाचले का ? ‘आयआरएस अधिकारी, अण्णा हजारे यांचे शिष्य…’केजरीवाल यांचा असा आहे सामान्य माणूस ते मुख्यमंत्री होण्याचा ‘प्रवास’

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : 'मोर्चा रोखू शकता, पण आमची इच्छाशक्ती नाही'; सुटका झाल्यानंतर राहुल गांधींचा इशारा

2026-10-07 22:53:07

Rahul Gandhi : 'मोर्चा रोखू शकता, पण आमची इच्छाशक्ती नाही'; सुटका झाल्यानंतर राहुल गांधींचा इशारा

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

2026-10-07 22:22:29

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

State Name Change : थेट राज्याचं नावच बदलणार? भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा, नवं नावही सुचवलं

2026-10-07 19:26:25

State Name Change : थेट राज्याचं नावच बदलणार? भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा, नवं नावही सुचवलं

Village Committee Election : 'या' राज्यात बॅलेट पेपरवर मतदान, तरीही काँग्रेसचा दारुण पराभव

2026-10-07 19:06:35

Village Committee Election : 'या' राज्यात बॅलेट पेपरवर मतदान, तरीही काँग्रेसचा दारुण पराभव