\n

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत श्रेयस तळपदे, जितेंद्र जोशी, प्रार्थना बेहेरे, अभिजीत खांडकेकर आणि अजय मयेकर उपस्थित होते. यावेळी दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार राजकारणात प्रवेश करत असल्याचा उल्लेख करत श्रेयस आणि जितेंद्र जोशी यांना भविष्यात राजकारणात येण्याचा विचार आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला.  (Shreyas Talpade)

\n

यावर जितेंद्र जोशीने मिश्कील अंदाजात उत्तर दिले. तो म्हणाला, “श्रेयस निवडणुकीला उभा राहिला, तर मी त्यालाच मत देईन.”

\n
\"Shreyas

Shreyas Talpade

\n

 

\n

यानंतर श्रेयस तळपदेने अतिशय संतुलित प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “आयुष्यात कधीच ‘हे मी करणार नाही’ असं ठामपणे म्हणू नये. कारण आयुष्य आपल्याला कोणत्या वळणावर घेऊन जाईल, हे सांगता येत नाही. आज मला वाटतं की मी त्या क्षेत्रासाठी बनलेलो नाही, पण भविष्यात परिस्थिती काय असेल हे सांगता येत नाही. एखादं मोठं आव्हान समोर आलं, तर त्याचा विचार केला जाऊ शकतो.”   (Shreyas Talpade)

\n

यानंतर त्याला सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मत विचारण्यात आलं. यावर त्याने स्पष्ट शब्दांत आपली भावना व्यक्त केली.

\n

श्रेयस म्हणाला, “मी नरेंद्र मोदी यांचा चाहता आहे. मला ते खूप आवडतात. सध्याचा काळ संपूर्ण जगासाठी खूप आव्हानात्मक आहे. अशा परिस्थितीत देशाचं नेतृत्व करणं आणि विविध आव्हानांचा सामना करणं सोपं नाही. देशाला सांभाळण्यासाठी ते जे प्रयत्न करत आहेत, त्याचं मला कौतुक वाटतं.”

\n

त्याच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. काहींनी त्याच्या स्पष्टवक्तेपणाचं कौतुक केलं, तर काहींनी त्याच्या राजकारणातील संभाव्य प्रवेशाबाबत तर्कवितर्क लावायला सुरुवात केली आहे.

\n

सध्या मात्र श्रेयस तळपदे त्याच्या ‘मर्दिनी’ या चित्रपटाच्या कामात व्यस्त असून भविष्यात तो राजकारणात प्रवेश करेल की नाही, याबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Shreyas Talpade: “मी मोदींचा मोठा चाहता आहे…”; श्रेयस तळपदेचं वक्तव्य चर्चेत, राजकारणात येण्याबाबतही दिली प्रतिक्रिया","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/06/shreyas-1.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/yogeshwaribhosale/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/i-am-a-big-fan-of-modi-shreyas-talpades-statement-is-in-the-news#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/06/shreyas-1.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/i-am-a-big-fan-of-modi-shreyas-talpades-statement-is-in-the-news#webpage","name":"Shreyas Talpade: “मी मोदींचा मोठा चाहता आहे…”; श्रेयस तळपदेचं वक्तव्य चर्चेत, राजकारणात येण्याबाबतही दिली प्रतिक्रिया","url":"https://www.dainikprabhat.com/i-am-a-big-fan-of-modi-shreyas-talpades-statement-is-in-the-news","inLanguage":"mr","description":"Shreyas Talpade सध्या श्रेयस अभिनेता असण्याबरोबरच निर्माता म्हणूनही काम करत आहे. त्याच्या निर्मितीतील ‘मर्दिनी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/i-am-a-big-fan-of-modi-shreyas-talpades-statement-is-in-the-news#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/06/shreyas-1.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/i-am-a-big-fan-of-modi-shreyas-talpades-statement-is-in-the-news#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/i-am-a-big-fan-of-modi-shreyas-talpades-statement-is-in-the-news","name":"Shreyas Talpade: “मी मोदींचा मोठा चाहता आहे…”; श्रेयस तळपदेचं वक्तव्य चर्चेत, राजकारणात येण्याबाबतही दिली प्रतिक्रिया"}}]}}}

Shreyas Talpade: “मी मोदींचा मोठा चाहता आहे…”; श्रेयस तळपदेचं वक्तव्य चर्चेत, राजकारणात येण्याबाबतही दिली प्रतिक्रिया