Hotness Alert! हनीमूनला गेलेल्या ‘या’ अभिनेत्रीचा बोल्ड अवतार झाला व्हायरल

Updated On:-5 फोटो
Photo 1
1 / 5

आणखी संबंधित फोटो

मुंबई – हिंदीतील छोट्या पाड्यावर गाजलेली ‘कुंडली भाग्य’ सिरीयल मधून प्रेक्षसकांच्या मनात अभिनेत्री ‘श्रद्धा आर्या’ने आपलं अढळ स्थान निर्माण केलं आहे. श्रद्धा आर्या टीव्ही इंडस्ट्री मधील सर्वात लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक आहे.

श्रद्धा शानदार अभिनयाव्यतिरिक्त हटके फॅशनमुळेही चर्चेत असते. ती फिटनेससह आपल्या स्टाइल स्टेटमेंटचीही विशेष काळजी घेते. नुक्त्याच लग्नाच्या बेडीत अडकलेल्या या अभिनेत्रीचा

पोस्ट हनिमून लुक सध्या सगळीकडे तुफान गाजतो आहे. तिच्या या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे. तिचा फॅशन सेन्स आणि डिफरंट स्टाईल नेहमीच तरुणाईला भुरळ घालणारी असते. 

श्रद्धा आर्याने नुकतंच आपल्या इंस्टाग्राम आकाउंटर काही फोटो शेअर केले असून, यामध्ये ती प्रचंड मादक अँड हॉट दिसत आहे. तिने पिंक कलरची प्रिंटेड बिकिनी परिधान केली असून, ती शॉवर घेताना दिसत आहे. 

श्रद्धाच्या सौंदर्यामागचे सर्वात मोठे सीक्रेट म्हणजे व्हिटॅमिन ‘सी सिरम’. आपली स्कीन युथफुल आणि रेडीएंट राखण्यासाठी ती व्हिटॅमिन ‘सी सिरम’चा वापर करते. यामुळे तिची स्कीन ब्राईट आणि ग्लोइंग राहते. 

तुम्ही श्रद्धाच्या वेगवगेळ्या फोटोजमध्ये पाहू शकता की कॅमेरा तिच्या त्वचेच्या जेवढ्या जवळ जातो आहे. तेवढा तिच्या त्वचेवरचा ग्लो अधिक खुलून दिसतो आहे. नैसर्गिक ग्लोचे वरदान फार कमी स्त्रियांना लाभते आणि श्रद्धा आर्या त्यापैकीच एक आहे.

आणखी संबंधित बातम्या

Paithani saree : आता ओरिजनल पैठणीवर येणार बारकोड; ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी आयडिया

Paithani saree : आता ओरिजनल पैठणीवर येणार बारकोड; ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी आयडिया

Bollywood star : मूल जन्माला घालण्यास नकार, गडगंज श्रीमंत नवऱ्याने थेट दिला घटस्फोट; बॉलिवूडची प्रसिद्ध आता जगतेय असं आयुष्य

Bollywood star : मूल जन्माला घालण्यास नकार, गडगंज श्रीमंत नवऱ्याने थेट दिला घटस्फोट; बॉलिवूडची प्रसिद्ध आता जगतेय असं आयुष्य

Latur Police : लातूरमध्ये विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या ५८ पोलीसांना दंड

Latur Police : लातूरमध्ये विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या ५८ पोलीसांना दंड

Manoj Jarange : आता मुंबईत येऊन बदला घेणार.! मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंना थेट इशारा

Manoj Jarange : आता मुंबईत येऊन बदला घेणार.! मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंना थेट इशारा