आजचे भविष्य

मेष : प्रगतीचा वेग वाढेल. लाभ उठवा.

वृषभ : अपेक्षित सफलता मिळेल. विरोध वाढेल.

मिथुन : प्रापंचिक समस्या सुटतील. कामाची प्रशंसा होईल.

कर्क : कृती यशस्वी ठरेल. प्रतिष्ठा वाढेल.

सिंह : कामात निर्दोष यश मिळेल. अवघड कामे मार्गी लावाल.

कन्या : स्पर्धा करू नका. घरात वादाचे प्रसंग टाळा.

तूळ : खर्च वाढेल. प्रवास सफल होईल.

वृश्चिक : चर्चा व भेटी यशस्वी होतील. कामाचा मार्ग सुकर होईल.

धनु : प्रभाव वाढेल. चांगली घटना घडेल.

मकर : आर्थिक समस्या सुटतील.

कुंभ : कार्य प्रसिद्धी मिळेल. नेत्रदीपक यश संपादन कराल.

मीन : प्रतिष्ठितांचा सहभाग लाभेल. सहवासातून कार्यभाग साधेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.